बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही”, बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन विद्या बालनचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “माझे काम…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 13, 2024 | 2:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vidya balan on nepotism

“इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही”, बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन विद्या बालनचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "माझे काम...”

बॉलिवूडमध्ये नेपोटीजमबद्दल अनेकदा चर्चा होत असते. कंगना रणौतने अनेकदा स्टार किड्सवर निशाणा साधला आहे. अशातच आता अभिनेत्री विद्या बालनने देखील नेपोटीजमवर भाष्य केले आहे.  ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून अधिक लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या बिनधास्त लूकमुळे व तिच्या दर्जेदार अभिनयाने सतत चर्चेत असते. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘दो और दो प्यार’ या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता प्रतीक गांधी देखील दिसणार आहे. याचवेळी तिने आपल्या संघर्षाबद्दल सांगताना अनेक खुलासे केले आहेत. (vidya balan on nepotism)

विद्याने २००३ साली ‘भालो ठेको’ या बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर तिने २००५ साली ‘परिणिता’या हिंदी चित्रपटामध्ये दिसून आली होती. यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता सैफ अली खान देखील दिसून आला होता. बॉलीवूडमध्ये तिने अभिनयाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले. चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्याने तिने ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी तिला नेपोटीजमवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली की, “याचे उत्तर नक्की कसे द्यावे हे मला समजत नाही आहे. ही इंडस्ट्री कोणाच्याही बापाची नाही. अन्यथा इथे प्रत्येक बापाचा मुलगा किंवा मुलगी आज यशस्वी झालेले दिसले असते”.

आणखी वाचा – छोट्या भावाचं निधन तर व्हेंटिलेटरवर आहे बहीण, ‘तारक मेहता…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली, “आजारपणाचा संघर्ष…”

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

पुढे ते म्हणाले, “मी माझे काम करुन खुश आहे. अनेकदा मला वाटायचे जर मला कोणाचा तरी आधार मिळाला असता तर तो काळ चांगला गेला असता. पण मला असे वाटते की याचा वास्तविकतेवर कोणताही परिणाम होत नाही”.

याचवेळी तिने ब्रेकअप व रिलेशनशिपवरदेखील भाष्य केले आहे. ती म्हणाली की , “मला रिलेशनशिपमध्ये धोका मिळाला होता. ज्या मुलाला मी डेट करत होते त्याने मला चीट केले. तो खूप वाईट होता”.

आणखी वाचा – वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ चार उपाय कराल तर घरामध्ये होईल आर्थिक भरभराट, पैशांची चणचणही होईल कमी, जाणून घ्या सविस्तर

विद्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिचा ‘दो और दो प्यार’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून यामध्ये इलियाना डीक्रुजदेखील अभिनय करताना दिसणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच ती आता ‘भूल-भुलय्या ३’ मध्ये देखील दिसणार आहे.

Tags: actressbollywoodnepotismvidya balan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Manisha Rani disclosed that she has not received yet the winning amount of 'Jhalak Dikhhla Ja 11'

'झलख दिखला जा ११'चं विजेतपद पटकावलं, पण अजूनही मनीषा राणीला मिळाली नाही रक्कम, म्हणाली, "बक्षीसाची रक्कम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.