मंगळवार, एप्रिल 22, 2025

टॅग: bollywood movie

Dunki VS Salaar

शाहरुख खानचा ‘डंकी’ व प्रभासच्या ‘सालार’ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर, कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळणार?

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने २०२३ मध्ये 'पठाण' व 'जवान' यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. जागतिक बॉक्स ऑफिसवर एकत्रितपणे ...

Bobby Deol On Animal

“जे काही आहे ते पत्नीमुळेच…”, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या यशाचे श्रेय बायकोला देत बॉबी देओलने केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “मी माझ्या वडिलांसारखा नाही…”

सध्या बॉक्स ऑफिसवर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं ...

ranbir kapoor starrer animal movie world wide box office collection cross 600 crore

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा जगभरात डंका, सुपरहिट चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विक्रमी कमाई ...

animal fame marathi actor upendra limaye talk about why he not on social media platforms see the details

“घरात ज्यांना काडीची किंमत नसते…” , सोशल मीडियाचा वापर न करण्याबाबत उपेंद्र लिमयेंचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनेकजण खोटे…”

सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येक जण सोशल मीडियावर असतो. आज प्रत्येक क्षेत्र हे सोशल मीडियाशी संबंधित आहे. यात मनोरंजन क्षेत्र ...

Upendra limaye On Animal

“‘अ‍ॅनिमल’मध्ये उपेंद्र लिमये आहेत हे गुपित का ठेवण्यात आलं?”, प्रश्न विचारताच अभिनेत्यानेच दिलं खरं उत्तर, म्हणाले, “आधीच सांगितलं असतं तर…”

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे वादळ ...

R Subbalakshmi Passed Away

सुप्रसिद्ध अभिनेत्री आर सुब्बालक्ष्मी यांचं निधन, चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या आजीची साकारली होती भूमिका

R Subbalakshmi Passed Away : मल्याळम अभिनेत्री व संगीतकार आर. सुब्बलक्ष्मी यांनी गुरुवारी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...

Neena Gupta On Relationship

“मी नेहमीच चुकीच्या माणसांची निवड करते”, रिलेशनशिपबाबत नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “तो आधीच विवाहित…”

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही अनेक महत्त्वपूर्ण ...

Rani Mukharjee International film festival

“‘कभी अलविदा ना केहना’ चित्रपटामुळे बरेच घटस्फोट झाले”, राणी मुखर्जीचं मोठं विधान, म्हणाली, “स्त्रिच्या शारीरिक गरजा…”

भारताच्या ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरु आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळी या महोत्सवात सहभाग घेताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री ...

Rajkumar Kohli Passed Away

Video : वडिलांना अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडला अरमान कोहली, उपस्थितांचेही डोळे पाणावले, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते राजकुमार कोहली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार कोहली यांचे काल ...

Karan Johar Reveals Varun Dhawan Sidharth Malhotra Truth

वरुण धवन व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विरोधामुळे ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटात दिसणार नव्हती आलिया भट्ट, करण जोहरने केला खुलासा, म्हणाला, “आलियाच्या जागी…”

आलिया भट्ट ही सध्या लोकप्रिय व आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर आलियाने बऱ्याच हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. वरुण धवन ...

Page 6 of 14 1 5 6 7 14

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist