श्रीदेवी यांच्या चित्रपटासाठी सेटवर झुरळाला पाजण्यात आली होती दारु, दिग्दर्शकानेच केला खुलासा, म्हणाले, “झुरळांना नशेत ठेवण्यासाठी…”
नव्वदच्या दशकातील एक सुपरहिट व लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘मिस्टर इंडिया.’ आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. १९८७ साली आलेल्या या ...