रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लीन लैश्रामबरोबर अडकणार विवाहबंधनात, ‘या’ ठिकाणी होणार लग्न, तर मुंबईत पार पडणार ग्रँड रिसेप्शन पार्टी
सध्या सर्वत्रच लग्नसराई सुरू आहे. मराठीसह हिंदीतील अनेक कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. अशातच बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा हा देखील ...