किरण मानेंना मिळाली दसऱ्याच्या आदल्या दिवशी अनोख्या चाहत्यांची अनोखी भेट, तृतीयपंथीयांकडून मिळाला लाखमोलाचा आशीर्वाद
मराठमोळे अभिनेते किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे विविध विषयांवर बेधडकपणे मत मांडण्यात हा कलाकार ...