“लहान असल्याने मला हिणवलं, छळलं अन्…”, घराबाहेर पडताच छोट्या पुढारीची इतर स्पर्धकांबाबत तक्रार, म्हणाला,”माज आला…”
सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाची. या पर्वातील सदस्यांच्या दमदार खेळीने प्रेक्षकांच्या मनात घर ...