शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रशस्त स्वयंपाकघर, बेडरुम, बाग अन्…; आतून असं आहे ‘बिग बॉस ओटीटी’चं घर, Inside Photos पहिल्यांदाच समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
big boss ott 3

प्रशस्त स्वयंपाकघर, बेडरुम, बाग अन्…; आतून असं आहे 'बिग बॉस ओटीटी'चं घर, Inside Photos पहिल्यांदाच समोर

‘बिग बॉस’ हा कार्यक्रम अधिक लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता हा कार्यक्रम ओटीटीवरही सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आता तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्येच खूपच उत्सुकता पहायला मिळत आहे. चाहत्यांना कार्यक्रमाशी बांधून ठेवण्यासाठी निर्मात्यांकडून अनेक क्लुप्त्या आखल्या जातात. प्रीमियर समोर येण्याआधीच निर्मात्यांनी अनेक प्रोमो जारी केले आहेत. यामध्ये अनिल कपूर होस्टच्या स्वरूपात दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी कार्यक्रमातील संभाव्य सदस्यांची नावे समोर आली होती. आता घराची झलक समोर आली आहे. (big boss ott 3)

काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी आगामी सीजनसाठी पत्रकार परिषदेचे  आयोजन केले होते. तसेच लॉंच इव्हेंटची घोषणा मुनव्वर फारुकीने केली होती. आतापर्यंत ‘बिग बॉस’चे अनेक प्रोमो समोर आले आहेत. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकताच ‘बिग बॉस’कडून घराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्वत्र घराची चर्चा होत असलेली दिसून येत आहे.

आणखी वाचा – लेकाचं कौतुक मात्र सूनेचं नावंही घेतलं नाही, अमिताभ बच्चन यांचं वागणं सगळ्यांनाच खटकलं, वादाची ठिणगी

Breaking #BiggBossOTT3 House

First Look and Tour pic.twitter.com/YpdrxrUGog

— The Khabri (@TheKhabriTweets) June 20, 2024

समोर आलेल्या फोटोंमध्ये आरसे दिसून येत असून सोनेरी रंगाची डिझाइन असलेल्या फ्रेम आहेत. यामुळे ते अधिक राजेशारी स्वरूपात असलेले दिसून येत आहे. तसेच फोटोमध्ये अनेक पेंटिंगदेखील दिसून येत आहेत. घराचे फोटो पाहून आता काहीट्री खास असणारे आहे असे दिसून येत आहे.

आणखी वाचा – मुकेश खन्ना अजूनही अविवाहित, अभिनेत्याने आतापर्यंत लग्न का केलं नाही?, म्हणाले, “जितक्या गर्लफ्रेंड तितकं…”

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कपूर करणार आहेत. त्यामुळे यावेळी काहीतरी झकास मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे. जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर  निर्मात्यांनी पहिल्या दोन सदस्यांची झलक दाखवली आहे. त्यानंतर घरातील किचन, बेडरुम,गार्डनची झलकही पाहायला मिळाली आहे.

त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला वडापावची विक्री करताना दिसत असून ती प्रसिद्ध वडापाव गर्ल असल्याचा चाहत्यांनी अंदाज बांधला आहे. तसेच एक व्यक्ती टोपी घालून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तो रॅपर नॅजी असल्याचा अंदाज प्रेक्षकांची बांधला आहे. हा कार्यक्रम २१ जून २०२४ रोजी जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे.   

Tags: big bossottseason three
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
aishwarya narkar and avinash narkar dance

Video : 'नवरा हाच हवा' म्हणत ऐश्वर्या नारकरांनी नवऱ्याबरोबर केला जबरदस्त डान्स, अक्षरा-अधिपतीच्या गाण्यावर केलं रील, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.