शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस ओटीटी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, ग्रँड फिनालेची तारीख जाहीर, कोण होणार विजेता?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 27, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
big boss ott grand final

'बिग बॉस ओटीटी' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, ग्रँड फिनालेची तारीख जाहीर, कोण होणार विजेता?

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे पर्व प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडले नाही. ओटीटीच्या या नवीन पर्वाची जास्त जादू चालू शकली नाही. या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेते अनिल कपूर यांनी केले होते. मात्र हे प्रेक्षकांच्या पचनी पडले नाही. त्याचप्रमाणे यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनाही हवा तितका प्रतिसाद मिळू शकला नाही. मात्र आता हे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरीप घेणार आहे. लवकरच ‘बिग बॉस…’चा अंतिम सोहळा पार पडणार आहे. (big boss ott grand final)

‘बिग बॉस…’ सुरु झाल्यापासून यामध्ये सहभागी सदस्य अधिक चर्चेत राहिले. तसेच यामध्ये अनेक ट्विस्टदेखील पाहायला मिळाले. २१ जून रोजी सुरु झालेल्या या पर्वाला आता पाच आठवडे पूर्ण झाले आहेत. आता एक आठवडाच बाकी आहे. आता या घरात अरमान मलिक, कृतिका मलिक, रणवीर शोरी, सना मकबुल, लवकेश कटरिया व साई केतन राव हे सहभागी आहेत म्हणजेच आता सहाजण अजूनही यामध्ये सहभागी आहेत. यातून पुन्हा एकदा एक सदस्य बाहेर जाऊ शकतो.

आणखी वाचा – Video : आईच्या निधनानंतर अशी झालीय फराह खानची अवस्था, शाहरुख खानने सावरलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

याआधी ‘बिग बॉस…’चा अंतिम सोहळा ४ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडणार असे सांगितले जात होते. मात्र आता हा सोहळा जिओ सिनेमा शुक्रवार २ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. जिओ सिनेमावर आता ‘खतरो के खिलाडी’चे १४ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस…’साठी कोणताही स्लॉट रिकामा नाही.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा, लवकरच लग्नही करणार, कोण आहे ती मुलगी?

जेव्हा हा शो सुरु झाला तेव्हा विशाल पांडे हा शेवटपर्यंत राहील अशी प्रेक्षकांची आशा होती. तसेच या दरम्यान अरमानने विशालच्या कानशिलात लागावली त्यावेळीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्याला सगळ्यांची अधिक सहानुभूति मिळाली होती. मात्र आता या पर्वाचा विजेता लवकेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या पर्वाचा विजेता नक्की कोण होणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.    

Tags: big bossgrand finaleottseason three
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
kangana ranaut on olympics paris 2024

कंगना रणौतची Paris Olympics वर सडकून टीका, फोटोही केला शेअर, म्हणाली, “धर्माची मस्करी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.