शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरमान मलिकला रात्री पहिल्या पत्नीबरोबर एकत्रित वेळ घालवण्याची अधिक आवड, दुसऱ्या पत्नीसमोरच म्हणाली, “ती जास्त रोमँटिक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 22, 2024 | 3:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
armaan malik on wives

अरमान मलिकला रात्री पहिल्या पत्नीबरोबर एकत्रित वेळ घालवण्याची अधिक आवड, दुसऱ्या पत्नीसमोरच म्हणाली, "ती जास्त रोमँटिक…"

सध्या ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. यामध्ये येणाऱ्या सर्व सदस्यांबद्दलही बोलले जात आहे. यामध्ये कलाकार, पत्रकार, युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर , अशा क्षेत्रातील काही निवडक व्यक्ती समोर आल्या आहेत. वडापाव गर्लपासून युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींबरोबर  सहभागी झाला आहे. त्यामुळे हे पर्व अधिक रोचक असणार आहे असा अंदाज सगळ्यांनी बांधला आहे. आजपर्यंत सोशल मीडियावर अरमानच्या खासगी आयुष्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दोन पत्नी असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. मात्र आता या सगळ्याला अरमानने स्वतः उत्तर दिले आहे. (armaan malik on wives)

अरमानचे युट्यूब चॅनल असून त्याच्या सर्व व्हिडीओमध्ये तो व त्याच्या दोन्ही पत्नी पायल व रितिका दिसतात. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. दोघींचे एकमेकींबरोबरचे चांगले संबंध पाहून लोक खूप हैराणदेखील झाले. आता हे तिघेही एकत्रित ‘बिग बॉस’ओटीटीमध्ये दिसणार आहेत. त्याने आता सर्वांसमोर आपल्या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे.

आणखी वाचा – “मला रंग, उंची आवाजावरुन हिणवण्यात आले अन्…”, जुई गडकरीचा इंडस्ट्रीत काम करण्यावरुन मोठा खुलासा, म्हणाली, “काळी आली असं बोलले…”

View this post on Instagram

A post shared by Kritika malik (@kritika_malik_9)

‘बिग बॉस’ ओटीटीच्या एका एपिसोडमध्ये अनिल कपूर यांनी अरमानला एक प्रसंग दिला. अरमानने अशा एका पत्नीला किस करावे जिच्याबरोबर त्याचं खूप छान पटतं. कोणाबरोबर रात्री एकत्र वेळ घालवायला आवडतं तेव्हा त्याने पहिली पत्नी पायल मलिकची निवड केली. जेव्हा त्याला विचारले की, “हा शो कुणी जिंकावा असे वाटते?”, तेव्हा त्याने कृतिकाच्या कपाळावर किस केले. तसेच रोमॅंटिक पार्टनरबद्दल विचारले असता त्याने पायलच्या कपाळावर किस केले व म्हणाला की, “पायल कृतिकापेक्षा अधिक रोमॅंटिक आहे”.       

आणखी वाचा – “कुत्र्याने ओठाला चावलं अन्…”, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शस्त्रक्रिया करावी लागली आणि…”

अरमानने त्याची प्रेमकहाणीदेखील सांगितली. तो म्हणाला की, “सहा दिवसांच्या आत मी पायलच्या प्रेमात पडलो आणि सातव्या दिवशी लग्न केले”. तसेच दुसऱ्या पत्नीबद्दल म्हणाला की, “कृतिका ही पायलची मैत्रीण होती. त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या वेळी भेट झाली होती. त्यावेळी ओळख वाढली आणि प्रेम झाले. सहा दिवसांतच दोघांनी लग्न केले. लग्नाचा फोटो पायलला पाठवला. सुरुवातीला पायलने कृतिकाला स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र नंतर तिने मान्य केले”.

‘बिग बॉस’ ओटीटीचे हे पर्व अतिशय रंजक असणार आहे असाच सर्वांचा अंदाज आहे.

Tags: Armaan malikbig bossott
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeeksha Tawde shared some special photos of her first Vatpaurnima

ना भरजरी साडी, ना नाकात नथ; लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेसाठी अशी नटली होती तितीक्षा तावडे, साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.