शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss OTT 3 : “सोशल मीडिया फॉलोअर्समुळे…” सना मकबुलच्या विजयावर रणवीर शौरी नाराज?, म्हणाला, “ट्रॉफी फक्त…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2024 | 5:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ranveer shorey on sana makbul

रणवीर शोरीने बिग बॉस विजेतेपदावर दिलया प्रतिक्रिया

Big Boss OTT Winner : ‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व नुकतेच पार पडले आहे. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडला. सुरुवातीला १६ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. आतापर्यंत यामध्ये अनेक ट्विस्टदेखील पाहायला मिळाले. मात्र आता या पर्वाचा विजेतादेखील घोषित करण्यात आला आहे. या पर्वाच्या ट्रॉफीवर अभिनेत्री सना मकबुल हीने आपले नाव कोरले आहे. यावेळी तिच्याविरोधात नॅजी हा प्रतिस्पर्धक म्हणून होता. काही मतांनी पराभव करुन सना विजेती झाली आहे. विजेती म्हणून सनाला ट्रॉफी व २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी’ची चर्चा सुरु होती. शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये रणवीर शोरी, सना व नैजी हे उरले होते. मात्र टॉप ३ मधून रणवीरदेखील बाहेर पडला. घराबाहेर आल्यानंतर रणवीरची प्रतिक्रियादेखील आता समोर आली आहे. ग्रँड फिनालेचा जल्लोष पाहायला मिळाला. अरमान मलिक, पायल मलिक, रणवीर यांच्याश इतर स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सर्व जल्लोष झाल्यानंतर अनिल कपूर यांनी सनाचे नाव विजेती म्हणून घोषित केले.

आणखी वाचा – Video : “खड्डे, गैरशिस्तपणा आणि…”, रस्त्यावरील ट्रॅफिकला वैतागला शशांक केतकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “लोकांचा जीव, वेळ…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विजेता घोषित झाल्यानंतर रणवीरची आश्चर्यकारक प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने म्हंटले की, “जर केवळ सोशल मीडियाच्या फॉलोअर्सच्या आधारे जर शोमध्ये राहता येत असेल तर त्यापेक्षा चांगलं हे आहे की ज्याचे सोशल मीडियावर अधिक फॉलोअर्स आहेत त्यांनाच ट्रॉफी द्या”. हे बोलताना त्यांच्या मनातील खंत ही दिसून येत होती. रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा – ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री कधीच आई होऊ शकणार नाही, दु:ख व्यक्त करत सांगितले कारण, म्हणाली, “आम्ही सर्व प्रयत्न केले पण…”

यामध्ये तो मीडियाबरोबर असभ्यपणे बोलताना दिसत आहे आणि तो काही प्रश्नांची उत्तरेदेखील देत नाही आहे. याबरोबरच तो म्हणाला की, “सनापेक्षा अधिक लायक स्पर्धक या शोमध्ये होते जे जिंकू शकत होते”.  रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रियादेखील् दिल्या आहेत.

Tags: big bossbig boss ottRanveer shorey
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Kapil Honrao supoort bigg boss marathi 5 fame Varsha Usgaonkar

“Be Strong माई”, Bigg Boss Marathi च्या घरातील वर्षा उसगांवकर यांच्या अपमानावर ऑनस्क्रीन लेक भडकला, म्हणाला, "त्यांची वाट लावेल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.