शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगताना रडू लागली पायल, अरमान मलिकने फसवलं अन्…; म्हणाली, “दोघंही लग्न करुन आले अन्…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 27, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
payal malik on armaan malik

नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगताना रडू लागली पायल, अरमान मलिकने फसवलं अन्…; म्हणाली, "दोघंही लग्न करुन आले अन्…"

  सध्या ‘बिग बॉस ओटीटी’चं नवीन पर्व अधिक चर्चेत आहे. या शोमध्ये युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर, कलाकार अशा अनेक क्षेत्रातील लोक सहभागी झाले आहेत. काही जणांच्या एंट्रीने जनता नाराज झाल्याचेही पाहायला मिळाले आहे. युट्यूबर अरमान मालिक व त्याच्या दोन्ही पत्नी हे देखील या शोमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच त्यांच्या कौटुंबिक कलहाचे अनेक पैलू आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला समोर येत आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी तिघांनीही त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांना सांगितली होती. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली आहे. (payal malik on armaan malik )

अरमान व त्याची पत्नी पायल मलिक व कृतिका मलिक यांनी ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सहभाग घेतला आहे. यामध्ये आता त्याची पहिली पत्नी पायलने कृतिकाबरोबर झालेल्या दुसऱ्या लग्नाबाबत भाष्य करताना दिसत आहे. ती हे बोलतानाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पती व कृतिकाविषयी बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा – दिशा-दामिनीच्या नव्या प्लॅनमुळे आदित्य अडचणीत, पारूलाही दिली धमकी, अहिल्यादेवींसमोर येणार का सत्य?

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पायलने कृतिका व अरमान एकदा एकत्र बाहेर गेले होते आणि तिथेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही लग्न करुन परत आहे आणि नंतर फोन आला ज्यामध्ये काहीतरी चांगली बातमी असल्याचे सांगितले. याबद्दल सांगताना ती म्हणाली की, “एकदा मी बाहेर होते आणि कृतिका व अरमान एकत्र फिरायला गेले होते. दोघेही लग्न करुन आले. त्याआधी मला एक फोन आला. फोनवर सांगितले की पायल एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मी यांना चांगली ओळखत असल्याने मी म्हणाले की मला माहीत आहे तुम्ही लग्न केले आहे ते”.

आणखी वाचा – अशोक सराफ व निवेदिता सराफांच्या लग्नाला ३५ वर्ष पूर्ण, असं झालं होतं लग्न, फोटोंमधील साधेपणाने वेधलं लक्ष

‘बिग बॉस ओटीटी’मधील सर्व घरातील मंडळी पायलची गोष्ट ऐकत होते. यावेळी कृतिका व अरमान तिथेच बसले होते. तिथे असलेल्या मुनीषा खटवानीने पायलला शांत केले आणि तिला विचारले की, “तुझ्या जवळच्या मैत्रिणीने तुझ्याच पतीबरोबर लग्न केले आणि तुला धोका दिला. ही तुला मोठी गोष्ट वाटत नाही का?”. हे सगळं ऐकून उपस्थित असेलेल्या सगळ्यांनी पायलला धीर दिला आणि काळजी न करण्यास सांगितले.

Tags: Armaan malikbig bossottpayal maliksecond marriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Nana Patekar On Rishi Kapoor

"त्याने खूप घाणेरड्या शिव्या दिल्या आणि…", नाना पाटेकरांनी ऋषी कपूर यांच्याबाबत सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाले, "मूर्खपणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.