Bigg Boss 17 : “शोमधून बाहेर आल्यानंतर…”, अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर घटस्फोटाचा निर्णय घेणार?, म्हणाली, “मी निर्णय घेईन तेव्हा…”
‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वात आलेल्या जोड्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिक संघर्षच पहायला मिळाला आहे. या घरातील जोड्यांपैकी एक लोकप्रिय जोडी ...









