प्रसाद अमृताची रोमँटिक डेट, युएसला जाण्यापुर्वीच्या रोमँटिक डेटचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “आठवणीतली…”
मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांच्या अनेक लाडक्या जोड्या आहेत. यापैकी एक म्हणजे 'बिग बॉस' फेम अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. ...