‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन कार, सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद…”
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊत चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याआधी त्याने 'विठू माउली' मालिकेत साकारलेली विठु माऊलीची ...