Video : …अन् ‘आई कुठे…’मधील कांचन आजीला ‘ती’ अभिनेत्री मिठी मारुन ढसाढसा रडू लागली, म्हणाली, “नाराज होते, चिडते आणि…”
काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला. अश्विनीच्या जवळच्या व्यक्तीचं म्हणजेच तिचं भरभरून लाड करणाऱ्या आजीचं निधन झाल्याने ...