“दगडूची होती काजू कतली….” प्रथमेश परबचा होणाऱ्या बायकोसाठी हटके उखणा म्हणाला, “खूप मेहनतीने पटली अन्…”
‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून दगडू म्हणून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. टाइमपास चित्रपटात दगडू प्राजक्ताचे प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करतानाचे ...