शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दगडूची होती काजू कतली….” प्रथमेश परबचा होणाऱ्या बायकोसाठी हटके उखणा म्हणाला, “खूप मेहनतीने पटली अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 18, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
Prathamesh parab took special ukhana for future wife kshitija ghosalkar see the details

“दगडूची होती काजू कतली....” प्रथमेश परबचा होणाऱ्या बायकोसाठी हटके उखणा म्हणाला, “खूप मेहनतीने पटली अन्...

‘टाइमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून दगडू म्हणून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. टाइमपास चित्रपटात दगडू प्राजक्ताचे प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करतानाचे सर्वांनीच पाहिले आहे. पण खऱ्या आयुष्यातदेखील त्याला त्याची प्राजक्ता मिळाली असून दगडू फेम अभिनेता प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियाव त्याने त्याची होणारी बायको क्षितिजा घोसाळकरश खास फोटो शेअर करत त्यांच्या नात्याविषयीची माहिती दिली.

प्रथमेशने गेल्या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. अभिनेत्याने थेट त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. तो गेल्या काही वर्षांपासून क्षितीजा घोसाळकरसह रिलेशनशिपमध्ये होता. आता ही जोडी लवकरच लग्न करणार असून अलीकडेच ‘इट्स मज्जा’वर त्यांचे केळवण पार पडले. यावेळी त्यांनी केळवणानिमित्त खास उखाणाही घेतला.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Video : ‘रामायण’मधील राम, लक्ष्मण, सीता अयोध्येमध्ये पोहोचताच घडला चमत्कार, लोक त्यांनाच देव मानू लागले अन्…  

यावेळी प्रथमेशने क्षितिजाच्या नावाचा उखाणा घेत असे म्हटले की, “दगडूची होती काजू कतली पराजू पतली, आई बाबा आणि साई बाबांची शपथ घेऊन सांगतो, क्षितिजा खूप मेहनतीने पटली.” तर क्षितिजानेही प्रथमेशसाठी उखाणा घेत असे म्हटले की, “लॉकडाउन आणि इन्स्टाग्राममुळे सुर जुळले आयुष्यभराचे, प्रथमेशला बघून पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते मला वेड लागले प्रेमाचे.” यानंतर दोघांनी एकमेकांना रोमॅंटिक अंदाजात घास भरवला.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “स्वत:चे खिसे भरण्यापूरतेच…”, फिल्मफेअर गुजरातला होणार समजताच भडकले जितेंद्र आव्हाड, म्हणाले “अक्षय कुमारला…”

दरम्यान, प्रथमेश व क्षितिजा हे दोघे येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.  दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. लवकरच प्रथमेश-क्षितिजाचं लग्न होणार आहे. यासाठी प्रथमेशचे अनेक चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी मनोरंजनक्षितिजा घोसाळकरप्रथमेश परबentertainment newskshitija ghosalkarmarathi actormarathi entertainmentmarathi entertainment newsprathamesh parab
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Pooja Sawant Boyfriend

आदिनाथ कोठारेशी जोडलं गेलं पूजा सावंतच नाव, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, "तो फोटो पोस्ट केल्यानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.