लग्नाच्या तीन वर्षांनंतर आई होणार यामी गौतम, लवकरच घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार, प्रेग्नंसी एण्जॉय करत आहे अभिनेत्री
अभिनेत्री यामी गौतम ही बॉलिवूडमधील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभियनाबरोबरच यामीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. यामी सोशल मीडियावर सक्रिय ...