Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली…
'बिग बॉस १७'च्या पर्वाचा महाअंतिम सोहळा बघता बघता अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. 'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वाने प्रेक्षकांचे अगदी भरभरून ...