रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’मुळे फक्त फेमच नव्हे तर विकी जैनने कमावले इतके रुपये, बायकोमुळे नावारुपाला आला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2024 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 ankita lokhande husband Vicky jain earns massive fee from this show see the details

'बिग बॉस'मुळे फक्त फेमच नव्हे तर विकी जैनने कमावले इतके रुपये, बायकोमुळे नावारुपाला आला अन्...

‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोचे यंदाचे १७वे संपायला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. बिग बॉसचे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. त्याचबरोबर या शोमध्ये गाजलेल्या जोड्यादेखील चांगल्याच गाजल्या. बिग बॉसच्या घरात आलेल्या जोड्यांपैकी अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चांगलीच गाजली. अंकिता-विकी यांच्यातील घटस्फोट व सततच्या भांडणांमुळे ही जोडी विशेष गाजली. ‘बिग बॉस’च्या घरात विकी अंकिताच्या बाजूने खेळेल असं मत सुरुवातीला व्यक्त केले जात होते. मात्र विकीने घरात स्वत:चा वेगळा खेळ खेळत साऱ्यांनाच अवाक केले.

‘बिग बॉस’च्या घरात विकी आतापर्यंत चांगल खेळ खेळत होता. मात्र महाअंतिम सोहळ्यात जायच्या आधीच त्याचा या घरातील खेळ संपला. त्यामुळे विकीचा नुकताच या घरातील प्रवास संपला आणि त्याला या घरातून बाहेर जावे लागले आहे. बिग बॉसमुळे विकीला प्रसिद्धी तर मिळाली पण त्याचबरोबर खूप पैसाही मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikas Jain (@realvikasjainn)

आणखी वाचा – “दुसऱ्या कोणाला तरी…”, ‘त्या’ व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा ऐकून कंगणा रणौत भडकली, म्हणाली, “थेट संबंध जोडता अन्…”

Siasat.com च्या एका रिपोर्टमध्ये, विक्की जैन एका भागासाठी तब्बल ७१,००० रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार तो दर आठवड्याला सुमारे ५ लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जात आहे. विकी हा ‘बिग बॉस’च्या घरात गेल्या आठवड्यापर्यंत होता. त्यामुळे विकी जैन प्रत्येक भागासाठी घेत असलेल्या मानधनानुसार आतापर्यंत ७० लाख रुपये कमावले आहेत.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध गायकाचा परदेशात भीषण अपघात, भररस्त्यात कार उलटली अन्…; भयानक व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या शोमध्ये येण्यापूर्वी विकी जैनची तशी फार वैयक्तिक ओळख नव्हती. विकी या घरात अंकिता लोखंडेच्या प्रसिद्धी व लोकप्रियतेमुळे आला. पण या घरात त्याने त्याची वैयक्तिक् ओळख व प्रसिद्धी मिळवली आहे. असं म्हणायला हतक्त नाही.    

Tags: अंकिता लोखंडेमनोरंजन बातमीबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीविकी जैनankita lokhandebigg boss 17bigg boss 17 newsBollywood entertainment newsentertainment newsvicky jain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Fighter First Review

Fighter Movie Review : दीपिका पदुकोण व हृतिक रोशनचा 'फायटर' चित्रपट पाहावा की नाही, पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.