मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “मुर्ख होती आणि मुर्खच…”, ईशा मालवीयला नको नको ते बोलली ऐश्वर्या शर्मा, आरोपही केले, म्हणाली, “अभिषेकच्या आयुष्यामध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg boss 17 aishwarya sharma react on isha malviya nad says once a dumb always a dumb see the details

"मुर्ख होती आणि मुर्खच...", ईशा मालवीयला नको नको ते बोलली ऐश्वर्या शर्मा, आरोपही केले, म्हणाली, "अभिषेकच्या आयुष्यामध्ये..."

कलर्स वरील बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेत राहणारा शो आहे. निग बॉसचा यंदाचा १७वा सीझन तर घरातील स्पर्धकांच्या एकमेकांमधील वाद, भांडणं व मारामारी यांमुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. अशातच आता या शोच्या अंतिम सोहळ्यासाठी काही दिवसच उरले आहेत. या घरात मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी हे चार स्पर्धकच उरले आहेत.

गेल्या आठवड्यात या घरातून विकी जैन व त्याच्या आधी ईशा मालवीय गहरातून बाहेर पडली. कमी मतं मिळाल्यामुळे तिला या घरातून बाहेर पडावे लागले. घरातून बाहेर पडताच ईशा मुलाखती देत आहे. या मुलाखतींमध्ये ईशा अनेक मुद्द्यांवर स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीत ईशाने ऐश्वर्या शर्मावर वक्तव्य केले आहे. ज्यामुळे ऐश्वर्यानेही ईशाच्या त्या वक्तव्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.   

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस’च्या घरात ‘त्या’ व्हिडीओमध्ये सासूला पाहताच अंकिता लोखंडेच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, वडिलांना दोष दिला अन्…; व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ईशा मालवीयचे नाव न घेत असे म्हटले आहे की, “बिग बॉसची तथाकथित स्पर्धक असे म्हणत आहे की, “बिग बॉस ही एक स्पर्धा होती. त्यामुळे या घरात मला तिला घरातून काढून टाकण्याची शक्ती मिळताच मी तिला काढून टाकले. तसंही ऐश्वर्याचे या घरात काहीच योगदान नव्हते. तसेच तिने ‘बिग बॉस’च्या घरात फॅमिली स्पेशल भागात तिच्या वडिलांसमोर अनुरागच्या चाहत्यांबाबतदेखील एक वक्तव्य केले होते आणि ती या मुलाखतीत अमान्य करत आहे. म्हणजे तुला नक्की म्हणायचं तरी काय आहे?”

आणखी वाचा – “हा माणूस महाराष्ट्राला कधी कळणार?”, राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत तेजस्विनी पंडितची पोस्ट, जाती-धर्मावरुन भाष्य अन्…

तसेच या पोस्टमध्ये ऐश्वर्याने असं म्हटलं आहे की, “बिग बॉस’च्या घरातील योगदानाबद्दल बोलायचे झाले तर ईशाने स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चा करणे, भांडणं लावणे व सतत अभिषेकच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे मूर्ख हा नेहमीच मूर्ख असतो.”

Tags: मनोरंजन बातमीईशा मालवीयाबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबॉलिवूड बातमीऐश्वर्या शर्माAishwarya Sharmabigg bossbigg boss 17bigg boss 17 newsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsEsha Malviya
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate

बायकोचा एकटेपणा प्रथमेश लघाटेलाही सहन होईना, अंदमानला गेल्यानंतर आठवणीत भावुक, म्हणाला, "मी पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.