रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राजाध्यक्षांच्या घरात मृत्यूचं तांडव होणार, विरोचक व देवी आईच्या युद्धामध्ये कोणाचा पहिला बळी जाणार?, नेत्राचा रुद्रावतार अन्…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 12, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial new promo out see the details

राजाध्यक्षांच्या घरात मृत्यूचं तांडव होणार, विरोचक व देवी आईच्या युद्धामध्ये कोणाचा पहिला बळी जाणार?, नेत्राचा रुद्रावतार अन्...

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’… छोट्या पडद्यावरील सध्या गाजत असलेली मालिका. मालिका विश्वात एक वेगळाच विषय घेऊन आलेली ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. नुकतेच मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले असून या मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे व खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे प्रेक्षकांचा ही मालिका बघण्याचा कल वाढत आहे. त्रिनयना व विरोचक यांच्यातील युद्धावर मालिकेचे कथानक अवलंबून आहे. 

मालिकेत नुकताच अस्तिका अद्वैतच्या प्रेमात पडली असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला आणि आस्तिकाचे हे सत्य रुपालीला माहित झाले आणि त्यामुळे रुपाली अस्तिकाला अद्वैतला मारण्याचा सल्ला देते. यावरून गेले काही दिवस अस्तिका अद्वैतचा जीव घेणार की नाही? हा प्रश्न पडला आहे. आशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात रुपाली घरच्यांच्या मनात आणखी भिती घालणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनच्या माहेरी दणक्यात साजरा झाला लग्नानंतरचा पहिला सण, जावई बापूंचाही खास पाहुणचार, म्हणाले, “लग्नानंतर…”

झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रुपाली असं म्हणते की, “असं म्हणतात की भीतीने माणूस मरतो. पपण आता इतही भीती घालूनही त्या भीतीचीच भीती वाटणं आता बंद झालं आहे. फाल्गुनी, तेजस सगळेच माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागलेत. त्यामुळे आता भीती वगैरे काही नाही आता थेट वार करायचा. या घरात मृत्यूचं तांडव घालायचं.”

आणखी वाचा – सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका येण्याआधीच…”

दरम्यान, या नवीन प्रोमोमुळे आता प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्सुकता निर्माण झाली  आहे. रुपालीने दिलेल्या या इशाऱ्यामुळे घरातील नक्की कुणाचा मृत्यू होणार?, कुणाचा जीव जाणार? याचे चाहते मंडळी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकताच अस्तिकाचा मृत्यू झाल्याचाही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.    

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
maidaan movie collection

अजय देवगणच्या 'मैदान' चित्रपटाकडे प्रेक्षकांची पाठ, कोट्यवधींचा खर्च करुनही हाती निराशा, एका दिवसाची कमाई फक्त…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.