शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रसिद्धी, पैसा काही काळापुरतंच पण…”, रुपाली गांगुलीवर सावत्र लेकीची चिखलफेक, म्हणाली, “तुमची कर्म…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 13, 2024 | 12:26 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
esha verma on rupali ganguly

रुपाली गांगुलीची सावत्र मुलगी नक्की काय म्हणाली

हिंदी टेलिव्हीजन मालिका ‘अनुपमा’ सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीदेखील सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने पुन्हा एकदा रुपालीवर आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ईशा वर्मा ही अश्विन वर्मा व पूर्वाश्रमीची पत्नी सपना वर्मा यांची मुलगी आहे. या दोघांचाही २००८ साली घटस्फोट झाला. त्यानंतर २०१३ साली अश्विन यांनी रुपालीबरोबर लग्न केले. त्याच वर्षी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव  रुद्रांश ठेवण्यात आले. गेल्या अनेक काळापासून रुपाली व ईशा यांच्यामध्ये वाद सुरु आहेत. अशातच आता ईशाची नवीन पोस्ट समोर आली आहे. (esha verma on rupali ganguly)

ईशाने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने सांगितले की, पैसा व ताकदीमुळे खरं लपवता येत नाही. तिने लिहिले की, “तुम्ही सांगता ते नाही तर तुम्ही जे करता ते तुमचं चरित्र आहे. प्रसिद्धी पैसा व शक्ती हे काही काळापुरतं खरं लपवू शकतात. पण त्यामुळे होणारे नुकसान कधीही भरुन काढता येत नाही. शब्दांमुळे किंवा दिखाव्यांमुळे नाही तर तुम्ही तुमच्या चारित्र्यामुळे ओळखले जाता.तुम्ही ताकदीने उभे राहा आणि विश्वास ठेवा. तुमची कर्म सगळं काही व्यवस्थित करतील”.

आणखी वाचा – ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना हवा आहे अल्लु अर्जुन, स्वतःच केली निवड, पण होकार देणार का?

View this post on Instagram

A post shared by Rupali Ganguly (@rupaliganguly)

तसेच एका पोस्टमध्ये ईशाने लिहिले की, “हे आताच्या प्रतिक्रियांचे उत्तर आहे. मला खूप पुढे जायचं आहे. जर मी खूप पुढे जाऊ शकते म्हणजे माझं पहिलं प्रेम, माझ्या वडिलांपासून दूर आले आहे. आपण सगळेच पुढे जाऊ शकतो. आयुष्य हे विकास, उपचार व त्यावर लक्ष देण्याबद्दल आहे. हे खरच खूप महत्त्वाचे आहे”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्करांची सून म्हणून गुरुजींकडून अनुष्काला नापसंती, अहिल्यादेवी पारूचा विचार करतील का?, मालिकेला मोठं वळण

रुपाली व ईशा यांच्यामध्ये वाद तेव्हा सुरु झाले तेव्हा ईशाने रुपालीवर घर तोडल्याचा आरोप केला होता. तिने अभिनेत्रीला ‘अपमानित व घर तोंडणारी बाई म्हणूनही संबोधले. यानंतर रुपालीने ईशाच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावादेखील दाखल केला होता.

Tags: anupamaesha vermaRupali gangulytelevision serial
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Reshma Shinde Family

गेल्याचवर्षी सासूबाईंचं निधन, सासरच्या मंडळींकडून लाड अन्…; पहिल्यांदाच सासरबाबत बोलली रेश्मा शिंदे, दोघांची भाषा वेगळी पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.