रुपाली गांगुलीवर मांसाहार खाण्याचे आरोप, ‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “भटक्या आणि बेघर कुत्र्यांना…”
Rupali Ganguly Accused : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील सर्व भटक्या कुत्र्यांना आठ आठवड्यांच्या आत पकडले जावे ...









