OTT Special

सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकणारा ‘Openheimer’ चित्रपट OTT वर कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Oscar 2024 : क्रिस्टोफर नोलनच्या 'ओपेनहायमर'ने ऑस्कर २०२४मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला ऑस्करमध्ये...

Read more

अजय देवगणचा ‘शैतान’ ते इम्रान हाश्मीचा ‘शोटाइम’, येत्या आठवड्यात ओटीटीवर अनुभवता येणार मनोरंजनाची मेजवानी, जाणून घ्या…

ओटीटी माध्यमांमुळे चित्रपट व वेबसीरिज पाहण्याच्या अनुभवात अनेक बदल घडून आले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अ‍ॅमेझोन प्राइम, जिओ सिनेमा, प्राइम...

Read more

गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्…; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, “लायकीही नाही की…”

विनोदी अभिनय क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुनिल पाल. सुनिल पाल यांनी आजवर त्यांच्या अनेक विनोदी प्रहसनांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले...

Read more

Aathvi A Web Series : शाळेत प्रवेश, धमाल-मस्ती अन्…; बहुचर्चित ‘आठवी अ’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, दुसरा भाग कधी येणार?

Aathvi A Web Series : शाळा... शाळा म्हटलं की, जीवाला जीव देणारे मित्र आले आणि या मित्रांसह मैत्रीच्या अनोख्या जगाची...

Read more

हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांचा ‘फायटर’ लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, इतक्या कोटी रुपयांना झाला करार   

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुचर्चित ‘फायटर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगलाच चालला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६...

Read more

शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते प्रेम असो वा…; मराठीतील नवी कोरी वेबसीरिज ‘आठवी अ’चं पोस्टर प्रदर्शित

‘शाळा’ हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक. त्यातही गावाकडची शाळा म्हटलं तर या शाळेत शालेय शिक्षणासह आयुष्याची शिकवण देणारे अनेक...

Read more

अनेक पुरस्कार व प्रेक्षकांच्या प्रेमाने सन्मानित झालेला ‘ओपेनहायमर’ आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, मोफत पाहता येणार, वाचा कधी व कुठे?

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपेनहायमर' या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. किलियन मर्फीचा हा...

Read more

बॉक्स ऑफिसवरील खराब कामगिरीमुळे अवघ्या ४० दिवसांतच ‘लाल सलाम’ ओटीटीवर, वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

९ फेब्रुवारी रोजी रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘लाल सलाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतने...

Read more

येत्या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अ‍ॅक्शन, थरार अन् सस्पेन्सवर आधारित सीरिज व चित्रपट होणार प्रदर्शित, पाहा संपूर्ण यादी

ओटीटी प्लॅटफॉर्मने चित्रपट व वेबसीरिज पाहण्याच्या अनुभवात अनेक बदल घडवून आणले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अ‍ॅमेझोन प्राइम, जिओ सिनेमा, प्राइम...

Read more
Page 3 of 9 1 2 3 4 9

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist