मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘हिरामंडी’मधील Oral Sex शूट करुन घरी परतल्यानंतर शेखर सुमन यांना पत्नीने विचारला ‘तो’ प्रश्न, म्हणाले, “जे मी करुन आलो होते ते…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 16, 2024 | 5:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shekhar suman on oral sex scene

'हिरामंडी'मधील Oral Sex शूट करुन घरी परतल्यानंतर शेखर सुमन यांना पत्नीने विचारला 'तो' प्रश्न, म्हणाले, "जे मी करुन आलो होते ते…"

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची नवीन वेबसीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ सध्या खूप चर्चेत आहे. या सीरिजमधील सर्व पात्रांना प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. अभिनेता शेखर सुमन यांनी खूप कालावधीनंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन केले आहे. शेखर यांनी यामध्ये जुल्फीकार ही नवाबाची व्यक्तीरेखा साकारली आहे. या सीरिजमधील त्यांचा ओरल सेक्सच्या सीनची चर्चा खूप झाली. त्याबद्दल त्यांनी आता खुलासा केला असून यावर त्यांनी सविस्तर सांगितले आहे. (shekhar suman on oral sex scene)

शेखर यांनी या सीरिजमध्ये मल्लिकाजान म्हणजे मनीषा कोइरालाच्या समोर ओरल सेक्सचा सीन करायचा होता. हा सीन चित्रित झाल्यानंतर त्यांची पत्नी त्यांना काय म्हणाली याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी काय करुन आलो आहे हे मी माझ्या पत्नीला सांगू शकलो नाही. मी जेव्हा घरी परतलो तेव्हा तिने मला विचारले की तुम्ही सेटवर काय करुन आला आहात पण तुम्ही मला याबद्दल सांगत नाही आहात. त्यावर मी तिला म्हणालो की मी जे काही करुन आलो आहे ते सांगण्यासारखे नाहीच आहे पण ते बघण्यासारखेही नाही आहे. त्यामुळे जे आहे ते वेबसीरिजमध्ये पाहा”.  

आणखी वाचा – चार जणींबरोबर अफेअर, दोनदा केलं लग्न अन्…; कपूर घराण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्याचं लव्ह लाईफ ठरलं वादग्रस्त, घटस्फोटही झाला कारण…

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

याआधीही या वेबसीरिजच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतीमध्ये शेखर यांनी या सीनबद्दल अनेकदा भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, “तुम्ही कोणत्याही दृश्याचे चित्रीकरण महत्त्वाचे असते. हा सीन मी एका टेकमध्ये शूट केला होता. जीवनात काहिही अशक्य नसते, त्यामुळे मी हा सीन करेन आणि शेवटी हा सीन झालाच. या सीनमधून नवाबाची दयनियता देखील दिसून येते. त्यामुळे हे सर्व समजून करणे खूप महत्त्वाचे होते”.

आणखी वाचा – मुंबई दौऱ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, नमस्कारही केला अन्…; म्हणाला, “आयुष्यतला हा क्षण…”

सध्या ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहायला मिळत आहे. यामध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मिन सहगल मेहता,फरीदा जलाल,अध्ययन सुमन हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत.  

Tags: heeramandishekhar sumanwebseries
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial Advait expresses his desire for a baby to Netra.

अद्वैत व नेत्राला हवं आहे स्वत:चं मुल, विरोचकाचे संकट असताना गरोदरपणाचा निर्णय घेणार का? नवा ट्विस्ट   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.