शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यंदाच्या ‘ऑस्कर २०२४’चे नामांकन जाहीर, यादीत भारतीय चित्रपटाला स्थान नाही, वाचा संपूर्ण list

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 24, 2024 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Oscar awards 2024 complete list of nomination see the details

यंदाच्या 'ऑस्कर २०२४'चे नामांकन जाहीर, यादीत भारतीय चित्रपटाला स्थान नाही, वाचा संपूर्ण list

सिनेविश्वातील प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्करच्या नामांकनामध्ये ‘बार्बी’, ‘ओपेनहाइमर’ व ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ हे चित्रपट सर्वाधिक वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. अशातच यंदाच्या ९६व्या ऑस्कर पुरस्कारांसाठीचे नामांकन जाहीर झाले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये हे नामांकन जाहीर करण्यात आलं आहे.

★ सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन :

(०१) अमेरिकन फिक्शन

(०२) एनाटॉमी ऑफ फॉल

(०३) बार्बी

(०४) द होल्डओवर्स

(०५) किलर्स ऑफ द मून

(०६) मॅस्ट्रो

(०७) ओपेनहायमर

(०८) पास्ट लिव्स

(०९) पूअर थिंग्स

(१०) द जोन ऑफ इंटेरेस्ट

★ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नामांकन :

(०१) जस्टिन ट्रीट- एंटमी ऑफ ए फॉल

(०२) मार्टिन स्कोरिसिस- किलर ऑफ द मून

(०३) क्रिस्टोफर नोलन- ओपेनहाइमर

(०४) यॉर्गोस लेंथीमॉस- पुअर थिंग्स

(०५) जोनाथन ग्लॅजर- द जॉन ऑफ इंटरेस्ट

★ सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन :

(०१) ब्राडले कूपर

(०२) कोलमॅन डोमिंगो

(०३) पॉल गियामती

(०४) क्लियन मर्फी

(०५) जॅफरी राइट

★ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन :

(०१) एनेट बेनिंग

(०२) लिली ग्लॅडस्टोन

(०३) सांदरा हूलर

(०४) कॅरी मुलिगन

(०५) एमा स्टोन

★ सहायक अभिनेता नामांकन :

(०१) ब्राउन (अमेरिकन फिक्शन)

(०२) रॉबर्ट डी नीरो (किलर्स ऑफ द मून)

(०३) रॉबर्ट डाऊनी जूनियर (ओपेनहाइमर)

(०४) रयान गोस्लिंग (बार्बी)

(०५) मार्क रुफालो (पूअर थिंग्स)

आणखी वाचा – अमृता खानविलकर सेटवर स्वतःची घेऊन जाते शेगडी, आई जेवण बनवून देते अन्…; शेअर केला Inside Video

★ सर्वोत्कृष्ट कथानक नामांकन :

(०१) अमेरिकन फिक्शन

(०२) बार्बी

(०३) ओपेनहाइमर

(०४) पूअर थिंग्स

(०५) एरिया ऑफ इंटेरेस्ट

★ मूळ पटकथा नामांकन :

(०१) एनाटॉमी ऑफ फॉल

(०२) द होल्डओवर

(०३) मॅस्ट्रो

(०४) मई दिसंबर

(०५) पास्ट लिव्स

★ लघुपट नामांकन :

(०१) लेटर टू अ पिग

(०२) 95 सेंसेस

(०३) आवर यूनिफॉर्म

(०४) पचीडरमे

(०५) वॉर इज ओवर

आणखी वाचा – अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणासाठी गेलेले ‘रामायण’मधील राम नाराज, दर्शनच मिळालं नाही, म्हणाले, “प्रचंड गर्दी अन्…”

★ इंटरनॅशनल फीचर फिल्म नामांकन :

(०१) आईओ कॅपिटानो (इटली)

(०२) परफेक्ट डेज (जापान)

(०३) सोसाइटी ऑफ द स्नो (स्पेन)

(०४) द टीचर्स लाउंज (जर्मनी)

(०५) द जोन ऑफ इंटेरेस्ट (यूनाइटेड किंगडम)

★ डॉक्यूमेंट्री चित्रपट :

(०१) बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट

(०२) द इटरनल मेमोरी

(०३) फोर डॉटर्स

(०४) एक बाघ को मारने के लिए

(०५) टू किल अ टाइगर

★ डॉक्यूमेंट्री शॉर्ट चित्रपट :

(०१) द एबीसीस ऑफ

(०२) द बार्बर ऑफ़ लिटिल रॉक

(०३) आइलॅंड इन बिटवीन

(०४) द लास्ट रिपोयर शॉप

(०५) नी नाइ अ‍ॅन्ड वाईपो

‘ऑस्कर २०२४’ नामांकनांची घोषणा Oscar.com, Oscar.org आणि अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु आहे. २३ विभागांमध्ये ‘ऑस्कर २०२४’ची नामांकने जाहीर झाली आहेत. यंदाचा ९६ वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे. १० मार्च २०२४ रोजी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेत संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ५.३० वाजता सुरू होईल

Tags: entertainment newsoscaroscar 2024oscar awards newsoscar newsऑस्करऑस्कर २०२४ऑस्कर पुरस्कार बातमीऑस्कर बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरातील विकी जैनचा प्रवास संपला, ढसाढसा रडली अंकिता लोखंडे, घट्ट मिठी मारत म्हणाली, "तुझी पत्नी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.