सिनेविश्वातील प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्करच्या नामांकनामध्ये ‘बार्बी’, ‘ओपेनहाइमर’ व ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ हे चित्रपट सर्वाधिक वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. अशातच यंदाच्या ९६व्या ऑस्कर पुरस्कारांसाठीचे नामांकन जाहीर झाले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये हे नामांकन जाहीर करण्यात आलं आहे.
★ सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन :
(०१) अमेरिकन फिक्शन
(०२) एनाटॉमी ऑफ फॉल
(०३) बार्बी
(०४) द होल्डओवर्स
(०५) किलर्स ऑफ द मून
(०६) मॅस्ट्रो
(०७) ओपेनहायमर
(०८) पास्ट लिव्स
(०९) पूअर थिंग्स
(१०) द जोन ऑफ इंटेरेस्ट
★ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नामांकन :
(०१) जस्टिन ट्रीट- एंटमी ऑफ ए फॉल
(०२) मार्टिन स्कोरिसिस- किलर ऑफ द मून
(०३) क्रिस्टोफर नोलन- ओपेनहाइमर
(०४) यॉर्गोस लेंथीमॉस- पुअर थिंग्स
(०५) जोनाथन ग्लॅजर- द जॉन ऑफ इंटरेस्ट
★ सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन :
(०१) ब्राडले कूपर
(०२) कोलमॅन डोमिंगो
(०३) पॉल गियामती
(०४) क्लियन मर्फी
(०५) जॅफरी राइट
★ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन :
(०१) एनेट बेनिंग
(०२) लिली ग्लॅडस्टोन
(०३) सांदरा हूलर
(०४) कॅरी मुलिगन
(०५) एमा स्टोन
★ सहायक अभिनेता नामांकन :
(०१) ब्राउन (अमेरिकन फिक्शन)
(०२) रॉबर्ट डी नीरो (किलर्स ऑफ द मून)
(०३) रॉबर्ट डाऊनी जूनियर (ओपेनहाइमर)
(०४) रयान गोस्लिंग (बार्बी)
(०५) मार्क रुफालो (पूअर थिंग्स)
आणखी वाचा – अमृता खानविलकर सेटवर स्वतःची घेऊन जाते शेगडी, आई जेवण बनवून देते अन्…; शेअर केला Inside Video
★ सर्वोत्कृष्ट कथानक नामांकन :
(०१) अमेरिकन फिक्शन
(०२) बार्बी
(०३) ओपेनहाइमर
(०४) पूअर थिंग्स
(०५) एरिया ऑफ इंटेरेस्ट
★ मूळ पटकथा नामांकन :
(०१) एनाटॉमी ऑफ फॉल
(०२) द होल्डओवर
(०३) मॅस्ट्रो
(०४) मई दिसंबर
(०५) पास्ट लिव्स
★ लघुपट नामांकन :
(०१) लेटर टू अ पिग
(०२) 95 सेंसेस
(०३) आवर यूनिफॉर्म
(०४) पचीडरमे
(०५) वॉर इज ओवर
★ इंटरनॅशनल फीचर फिल्म नामांकन :
(०१) आईओ कॅपिटानो (इटली)
(०२) परफेक्ट डेज (जापान)
(०३) सोसाइटी ऑफ द स्नो (स्पेन)
(०४) द टीचर्स लाउंज (जर्मनी)
(०५) द जोन ऑफ इंटेरेस्ट (यूनाइटेड किंगडम)
★ डॉक्यूमेंट्री चित्रपट :
(०१) बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट
(०२) द इटरनल मेमोरी
(०३) फोर डॉटर्स
(०४) एक बाघ को मारने के लिए
(०५) टू किल अ टाइगर
★ डॉक्यूमेंट्री शॉर्ट चित्रपट :
(०१) द एबीसीस ऑफ
(०२) द बार्बर ऑफ़ लिटिल रॉक
(०३) आइलॅंड इन बिटवीन
(०४) द लास्ट रिपोयर शॉप
(०५) नी नाइ अॅन्ड वाईपो
‘ऑस्कर २०२४’ नामांकनांची घोषणा Oscar.com, Oscar.org आणि अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु आहे. २३ विभागांमध्ये ‘ऑस्कर २०२४’ची नामांकने जाहीर झाली आहेत. यंदाचा ९६ वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे. १० मार्च २०२४ रोजी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेत संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ५.३० वाजता सुरू होईल