शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भर पार्टीत नको त्या जागी हात ठेवत ओरीने काढले फोटो, अभिनेत्रींच्याही चेहऱ्यावर होतं हसू, नेटकरी म्हणाले “अश्लील…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2023 | 7:36 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
orry aka orhan awatramani weid photo poses with bollywwod actors actresses and starkids

भर पार्टीत नको त्या जागी हात ठेवत ओरीने काढले फोटो, अभिनेत्रींच्याही चेहऱ्यावर होतं हसू, नेटकरी म्हणाले "अश्लील…"

सध्याच्या या सोशल मीडियाच्या काळात कुणीही नवखा व्यक्ती अगदी रातोरात स्टार होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना अगदी एका रात्रीत प्रसिद्धी, लोकप्रियता त्याचबरोबर पैसेदेखील मिळतात. असाच रातोरात लोकप्रिय झालेला सोशल मीडिया स्टार म्हणजे ओरी अर्थात ओराहन अवत्रामणी. बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांपासून ते अगदी उद्योगपतींपर्यंत आणि अनेक स्टारकिड्सपासून ते राजकारण्यांबरोबर ओरी सध्या दिसत आहे. नुकतंच त्याने ‘बिग बॉस’मध्येही प्रवेश केला होता. (Ory On Instagram)

‘बिग बॉस’च्या घरातील त्याचा प्रवेश चांगलाच चर्चेचा विषय ठरला. पण त्याने एका दिवसातच घरातून काढता पाय घेतला. त्याच्या अचानक येण्याने तो घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला असल्याचं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं. मात्र तो घरातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी खास पाहुणा म्हणून आला होता. यावेळी ओरीने सलमानला तो अनेक बॉलिवूड पार्ट्यांना हजर राहून सेलिब्रिटींबरोबर फोटो काढतो आणि या फोटोद्वारे त्याला पैसे मिळतात असे सांगितले होते. त्याच्या या वक्तव्यावर स्वत: सलमानही अवाक् झाला होता.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – “पिझ्झा ऑर्डर केला पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला Swiggy ने फसवलं, संताप व्यक्त करत म्हणाली, “माझे पैसे…”

दरम्यान, सोशल मीडियावर ओरीचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यात तो वेगवेगळ्या पोजेस देत फोटो काढताना दिसतो. अशातच नुकत्याच झालेल्या ‘ऑर्चीस’ चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्याला त्याने हजेरी लावली होती. यावेळी त्याने सुहाना खान, कतरिना कैफ, खुशी कपूर, जान्हवी कपूर, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, मलायका अरोरा, अमृता अरोरा, आयुष्मान खुराना, आणि भूमी पेडणेकर आदि बॉलिवूड कलाकारांबरोबर फोटो काढले.

आणखी वाचा – शेवटचे फक्त ४० दिवस अन्…; मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर, भेटायला गेले आणि…

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या पोजेसमधील फोटोची चर्चा होत आहे. या फोटोत त्याने काही कलाकाकरांच्या छातीवर हात ठेवला आहे तर काही कलाकरांच्या पोटावर हात ठेवत फोटो काढले आहेत. या फोटोखाली कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी “त्याला खरंच या पोजमध्ये फोटो काढण्यासाठी पैसे मिळतात का?” असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी त्याच्या या फोटो काढण्याच्या अनोख्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Tags: bollywoodbollywood newsentertainentertainmententertainment newsorry
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
marathi actor piyush ranade and actress suruchi adarkar reception photos viral on social media)

लग्नानंतर पियुष-सुरुची यांच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो व्हायरल, डिझायनर गाऊनमध्ये दिसली नवी नवरी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.