मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2025 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dipika kakar surgery

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्...; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की...

गेल्या काही दिवसांपासून सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर कॅन्सरशी झुंज देत आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये दीपिकाला पोटात दुखत होतं. ही पोटदुखी खूपच कमी प्रमाणात होती. दरम्यान कॅन्सर होईल असा विचारही दीपिकाच्या मनात आला नसावा. पोटदुखी वाढतच गेली म्हणून डॉक्टरांकडे ती तपासणीसाठी गेली. काही रिपोर्ट्स केल्यानंतर तिच्या लिव्हरला टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. मात्र हा ट्युमर नक्की काय आहे? यासाठी अजून काही रिपोर्ट्स करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यामधून दीपिकाला कॅन्सर असल्यांनी सल्ला दिला. त्यामधून दीपिकलचं समोर आलं. आता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याचबाबत दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने व्हिडीओ शेअर करत माहिती दिली. (dipika kakar surgery)

दीपिताला स्टेज २चा लिव्हर कॅन्सर झाला असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. सर्जरीला नेताना दीपिकाला भयंकर ताप आला. तिची तब्येत बिघडली. दरम्यान सर्जरीला नेण्यापासून थांबवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवसांनंतर दीपिकाची सर्जरी करण्याचं ठरलं. दोन दिवसांपूर्वी दीपिकाची सर्जरी करण्यात आली. आता तिला आयसीयुमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

आणखी वाचा – धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

शोएब म्हणाला, “दीपिकाला आता आयसीयुमधून बाहेर काढण्यात आलं आहे. नॉर्मल रुममध्ये तिला आणण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती तीन ते पाच दिवस रुग्णालयातच असणार आहे. सर्जरी खूप मोठी होती. जवळपास १४ तास दीपिका ऑपरेशन थिएटरमध्येच होती. हा संपूर्ण काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. पण आता तिची तब्येत हळूहळू सुधारत आहे. ऑपरेशनदरम्यान तिला टाके घालण्यात आले. त्यामुळे त्याचा दीपिकाला त्रास होत आहे”.

आणखी वाचा – “प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

पुढे तो म्हणाला, “तीन दिवस तिचं लिक्विड डाएट सुरु होतं. आता ती नेहमीप्रमाणे जेवत आहे. आता तिने हळूहळू चालायलाही सुरुवात केली आहे. सर्जरीनंतर दीपिकाचे काही रिपोर्ट्स करण्यात आले होते. देवाच्या कृपेने तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. लिव्हरमधील ट्युमर योग्य पद्धतीने सर्जरीमध्ये बाहेर काढण्यात आला. लिव्हरचा काही भागही कापण्यात आला. कारण लिव्हरमध्येच तो मोठा ट्युमर होता. ट्युमर बायोप्सीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट काही दिवसांत समोर येईल”. दीपिका व शोएब तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी हा काळ खूप कठीण होता.

Tags: bollywood newsdipika kakarentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Deepshikha Ngpal ready to marry after divorce

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.