सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी बाथरुममध्ये बिकिनी घालून…”, रोमान्स करण्यावरुन नीना गुप्ता यांचं भाष्य, म्हणाल्या, “फक्त सेक्स आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neena gupta wear bikini in bathroom

“मी बाथरुममध्ये बिकिनी घालून...”, रोमान्स करण्यावरुन नीना गुप्ता यांचं भाष्य, म्हणाल्या, “फक्त सेक्स आणि...”

वय वाढत असताना इच्छा, अपेक्षा मागे सोडूनच जगण्यात अर्थ नाही असं सातत्याने नीना गुप्ता सांगताना दिसतात. खासकरुन महिलांच्या प्रत्येक प्रश्नाबाबत त्या खुलेपणाने बोलतात. वयाची चाळीशी पार केल्यानंतर स्त्रिया स्वतःची ओळख विसरुन चुल-मूल यामध्येच रमतात असं नीना यांचं म्हणणं आहे. पण वय कितीही असलं तरी मनमोकळेपणाने आणि हौस-मौज पूर्ण करुन जगलं पाहिजे हे त्या ठामपणे सांगतात. नीना त्यांचं आयुष्यही अगदी असंच स्वच्छंदी जगतात. नीना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्त्रियांचं वाढतं व आणि त्यांच्या इच्छा याबाबत भाष्य केलं. तसेच त्या कसं आयुष्य जगतात? याविषयीही नीना यांनी सांगितलं. (Neena gupta wear bikini in bathroom)

नीना ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर काम करताना दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या त्या व्यग्र आहे. ‘मेट्रो इन दिनों’च्या निमित्ताने त्यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. यावेळी उतरत्या वयातील प्रेम, रोमान्स यांबाबत नीना यांनी भाष्य केलं. तसेच रोमान्स, प्रेम अजूनही करायला आवडतं असं नीना यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – “म्हातारपणातही रोमान्सची इच्छा होते आणि…”, नीना गुप्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “८० वर्षाच्या स्त्रिलाही…”

View this post on Instagram

A post shared by House of Masaba (@houseofmasaba)

नीना म्हणाल्या, “मी प्रेम, रोमान्स यासगळ्याशी सहमत आहे. अजूनही मला रोमान्सची जाणीव होते. रोमान्स फक्त सेक्स आणि आकर्षण याबाबतच नाही. तुम्हाला चांगलं वाटावं म्हणूनही रोमान्स महत्त्वाचा आहे. स्वतःला चांगलं वाटावं याची अनेक रुपं आहेत. मी माझ्या कपड्यांबरोबर रोमान्स करते. जेव्हा मी चांगल्या कपड्यांमध्ये तयार होते तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटतं”.

आणखी वाचा – Video : आमिर खानचा लेक सलमान खानला भेटायला येताच बॉडीगार्डने धक्का मारत बाजूला काढलं अन्…; व्हिडीओ व्हायरल

“पहिल्या काळात मी कधीच बिकिनी घातली नाही. मी दिल्लीमधील ज्या घरातून आले होते तिथे अशी काही संस्कृतीच नव्हती. पण जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा मी घरात बिकिनी घालायचे. बिकिनी घालून आरशासमोर उभी राहायचे. मला खूप छान वाटायचं. मी खूश व्हायचे. तेव्हा काही मोबाईल नव्हते. यालाही एक प्रकाराचा रोमान्सच म्हणतात. स्वतःच रोमान्स करा. खूश राहण्यासाठी वयाचं कोणतंच बंधन नसतं”. अगदी सुंदर शब्दांमध्ये नीना यांनी त्यांचे विचार मांडले.

Tags: bollywood newsentertainment newsneena gupta
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Kajol Big Statement

काजोलचा देवावरील विश्वासच उडाला, 'तो' काळ अभिनेत्रीसाठी खूपच कठीण, म्हणाली, "हे सोपे नव्हते"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.