शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दारु खूप प्यायचे आणि…”, अश्लील आरोपांनंतर ‘संस्कारी बाबूजी’ अलोक नाथ आता कोणत्या अवस्थेत आहेत?, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, “मला त्यांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 29, 2024 | 6:52 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
"दारु खूप प्यायचे आणि...", अश्लील आरोपांनंतर 'संस्कारी बाबूजी' अलोक नाथ आता कोणत्या अवस्थेत आहेत?, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, "मला त्यांनी..."

Narayani shastri said talked about alok nath he used to drink a lot but he never misbehaved after me too allegations

हिंदी सिनेसृष्टीत ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे आलोक नाथ. आलोक नाथ सध्या सिनेविश्वापासून लांब आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘MeToo’ मोहिमेदरम्यान त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर त्याला काम मिळणे बंद झाले आणि मग पुन्हा ते कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकांमध्ये दिसले नाहीत. आलोक नाथ हे शेवटचे ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात दिसले होते आणि हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.

‘MeToo’ दरम्यान त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र आता त्या प्रकरणावर अभिनेत्री नारायणी शास्त्रीने आलोकनाथ यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत नारायणी शास्त्रीने आलोक नाथ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला. तसेच तिने आलोकनाथ यांना तिचा आवडता सहकलाकार असल्याचेही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Narayani Ramesh Shastri (@narayanishastri)

आणखी वाचा – पितळेची भांडी, हाताने विणलेल्या वस्तू अन्…; पूजा सावंतच्या लग्नातील रुखवत तुम्ही पाहिलात का?, अगदी साध्या पण सुंदर वस्तूंनी वेधलं लक्ष

आलोकनाथ यांच्याबरोबर काम करण्याबाबत नारायणीने असं म्हटलं की, “मला आलोकनाथ खूप आवडतात. त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे मी दुखावले गेले. ते माझे खूप आवडते सहकलाकार होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, आमच्या युनिटमध्ये एकूण ५ मुली होत्या. ते आमचा खूप आदर करायचे. आलोक जींच्या घरी आम्ही एकत्र खूप पार्ट्या करायचो. ते जरा जास्तच दारू प्यायचे. परंतु त्यांनी कधीही गैरवर्तन केले नाही. त्याच्या आयुष्यात अजून जे काही घडले, त्यावर मी भाष्य करू नये असे मला वाटतं.”

आणखी वाचा – मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं?, अंबानी कुटुंबियांचं कचरा कुठे फेकला जातो?, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

यापुढे अभिनेत्रीने असं म्हटलं की, “ते अतिशय सज्जन होते. त्यांनी मला मुलींसारखे वागवले. त्याच्यावर आरोप झाल्यावर मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. हो, पण काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी बोलले. खूप दिवसांनी आमच्यात संभाषण झाल्यामुळे त्यांना धक्का बसला होता. तो थोडासा मनाने दुखावले आहेत. ते माझ्यासाठी चांगले होते, चांगले आहेत आणि नेहमी चांगलेच राहतील”.

Tags: Alok Nathbollywood actorsBollywood ActressesBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsNarayani Shastriआलोकनाथनारायणी शास्त्रीबॉलिवूड अभिनेतेबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Hum Aapke Hai Kaun actress

नवऱ्यावर केले गंभीर आरोप, संजय दत्तचीही आहे वहिनी पण…; 'हम आपके हैं कौन'मधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.