शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्वयंपाक येत नाही” असं म्हणणाऱ्यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेचं रोखठोक उत्तर, म्हणाली, “पहाटे उठून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 5, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
urmila nimbalkar new post

"स्वयंपाक येत नाही" असं म्हणणाऱ्यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेचं रोखठोक उत्तर, म्हणाली, "पहाटे उठून..."

उर्मिला निंबाळकर ही मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. ‘दुहेरी’ या मालिकेतून तिने मराठी  मालिकेमधून ती घराघरात पोहोचली. तसेच हिंदीमधील ‘दिया और बाती हम’, ‘मेरी आशिकी तुमसेही’ या मालिकेतून तिला अधिक लोकप्रियता मिळाली. मात्र गरोदरपणानंतर ती अभिनयापासून दूर गेलेली पाहायला मिळाली. तिला एक मुलगा असून त्याच्याबरोबर ती वेळ घालवताना दिसत आहे. युट्यूबच्या माध्यमातूनदेखील तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. (urmila nimbalkar new post)

उर्मिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. युट्यूबच्या माध्यमातून ती अनेक माहितीपर व्हिडीओ शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. आता तिने केलेल्या एका स्टोरीमुळे ती चर्चेत आली आहे. तिने पोळ्या करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले की, “मी शूटिंग करते, काम करते, कंपनी चालवते, मेकअप करते म्हणून खूप लोकांना असं वाटतं की मला स्वयंपाक करता येत नाही. पहाटे उठून विस्कटलेल्या अवस्थेत अथांगला डब्यासाठी पुऱ्या करुन देणारी आई आणि इतर सर्व भूमिका करणारी एकच व्यक्ती आहे याचा हा एक पुरावा”.

आणखी वाचा – कधीही स्वयंपाकघरात न गेलेल्या शिवाची अशी होतेय तारांबळ, सिलेंडरही उचलला अन्…; मालिकेचा BTS व्हिडीओ समोर

उर्मिलाने हे लिहून तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलीच चपराक दिली आहे. एक किती जबाबदाऱ्या पार पाडू शकते असे तिने दाखवून दिले आहे. एक मुलगी, बायको, आई, गृहिणी, व्यावसायिका म्हणून सर्व कामं एकत्र करता येतात असा टोलादेखील ट्रॉलर्सना तिने लगावला आहे.

आणखी वाचा – दीपिका पदुकोण व रणवीर सिंगला होणार मुलगा, सेलिब्रिटी ज्योतिषांनी केली भविष्यवाणी, म्हणाले…

उर्मिला ही प्रसिद्ध व लोकप्रिय युट्यूबर आहे. सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. फॅशन,मेकअप व कपडे याबाबतीतील अनेक व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतात. तिच्या सर्व व्हिडीओना प्रेक्षकांची खूप पसंती मिळते.

Tags: instagram posturmila nimbalkaryoutuber
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
zee marathi new serial lakhat ek amcha dada set bts video know more

प्रशस्त वाडा, सुंदर देवघर अन्...: असा आहे ‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेचा सेट, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.