शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं ठरलं! बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2023 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Meera joshi boyfriend

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं ठरलं! बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली...

चंदेरी दुनियेमध्ये वावरणाऱ्या मंडळींची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षकांना अधिक रस असतो. बरीच कलाकार मंडळी आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे भाष्य करतान दिसतात. तर काही सोशल मीडियाद्वारे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांबाबत व्यक्त होताना दिसतात. कलाकार मंडळींचं नातं, अफेअर, लग्न, रिलेशनशिप काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. पण आता एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.

मराठी मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करत प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मीरा जोशी. मीराने तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं स्थान बळकट केलं. आता तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मीरा एका व्यक्तीला डेट करत आहे. त्याच व्यक्तीबरोबरचा फोटो तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : …अन् रेल्वेस्थानकार डान्स करत राहिल्या ‘बाईपण भारी देवा’मधल्या अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

मीराने तिच्या बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केला आहे. तिने बॉयफ्रेंडबरोबर खास फोटोशूट केलं. पण तिचा बॉयफ्रेंड नेमका कोण? हे तिने सांगितलेलं नाही. शिवाय या फोटोंमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा चेहराही तिने लपवला आहे. मीराने शेअर केलेल्या फोटोला तिने एक लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. ती म्हणाली, “Drunk in Love”.

आणखी वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ म्हणत पत्राद्वारे व्यक्त झाल्या ४००० बहिणी, ‘झी मराठी’वरील नवीन मालिका ठरते चर्चेचा विषय

View this post on Instagram

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

मीराने बॉयफ्रेंड, रिलेशनशिप गोल, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असे विविध हॅशटॅग दिले आहेत. तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. मध्यंतरी मीरा तिच्या कार अपघातामुळे चर्चेत आली होती. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मीराचा कार अपघाता झाला होता. दरम्यान अपघातानंतर तिला मोठा धक्का बसला. पण नवीन कार खरेदी करत ती आता पुन्हा एकदा प्रवास करत आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi moviemarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sushmita sen talk about working with marathi actors

“मराठी कलाकारांबरोबर काम करणं कठीण कारण...”, ‘ताली’वरुन सुष्मिता सेनचं भाष्य, म्हणाली, “ते सगळे कलाकार...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.