सोमवार, ऑक्टोबर 2, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, “आता मी तुझं लग्न लावतोय कारण…”

दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, “आता मी तुझं लग्न लावतोय कारण…”

Darshana ShingadebyDarshana Shingade
ऑगस्ट 23, 2023 | 9:28 am
in Trending
Reading Time: 3 mins read
Siddharth Chandekar Mother Marriage instagram post

सिद्धार्थ चांदेकर आईचे लग्न

Siddharth Chandekar Mother Marriage : प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांच्या यादीत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच नाव आवर्जून घेतलं जात. सिद्धार्थ गेला अनेक काळ सिनेसृष्टीमध्ये त्याचे पाय घट्ट रोवून उभा आहे. मराठी सोबतच हिंदी मध्ये देखील सिद्धार्थला प्रेक्षकांचं तितकाच प्रेम मिळत आहे. मालिका , चित्रपट वेब्सिरीज अशा प्रत्येक माध्यमात सिद्धार्थने त्याच्या कामाची छाप पाडली आहे.

कामासोबतच सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असतो. सिद्धार्थ व मितालीच्या जोडीला देखील प्रेक्षकांचं तितकंच प्रेम मिळत.परंतु यावेळेस कारण वेगळं आहे. सिद्धार्थचं त्याच्या आईवर म्हणजे सीमा चांदेकर यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्याच आईसोबत असलेलं खास बॉण्डिंग त्याच्या सोशल मीडियाद्वारे अनेकदा पाहायला मिळत. जिवलगा या मालिकेच्या माध्यमातून ही मायलेकाची जोडी पडद्यावर देखील एकत्र पाहायला मिळाली.(Siddharth Chandekar mother remarried)

सिद्धार्थने नुकतीच एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सिद्धार्थची आई सिंगल मदर होती. परंतु आता सीमा यांनी त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात केली आहे. सिद्धार्थच्या आईने दुसरं लग्न केलं आहे. सीमा चांदेकर व त्यांच्या पतीचा फोटो सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये सिद्धार्थने म्हंटल आहे ” हैप्पी सेकंड इंनिग आई ! तुला पण एक जोडीदार हवा तुझ्या मुलं व्यतिरिक्त एक आयुष्य हवं तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं हे कधी लक्षातच नाही आलं ग माझ्या किती ते एकटं एकटं राहायचं ? तू आता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास सगळ्यांसाठी पाय झिजवलेस आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर.तुझी पोर कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलस आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न माझ्या आईच “(siddarth chandekar mother second wedding)

हे देखील वाचा- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं नशिब उजळलं, हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

हे देखील वाचा- Video : “आम्हाला काय ऊत आलाय का?”, भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी व अवधुत गुप्तेमध्ये जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल

अनेक कलाकारांसोबत चाहत्यांनी देखील सिद्धार्थच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सिद्धार्थने जो पाठिंबा आईला दिला त्याबद्दल त्याच देखील कौतुक केलं आहे. वयाच्या उत्तरार्धात दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेणं आणि मुलांच्या मदतीने तो निर्णय सत्यात उतरवणं कठीण आहे. सामाजिक दडपण तर असतंच परंतु आपली मुलं हा निर्णय स्वीकारतील का ही महत्वाची बाब असते. परंतु आपल्या आईच्या या निर्णयात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहून एका आदर्श मुलाचं उदाहरण सिद्दार्थने नक्कीच तयार केलं आहे.(Siddharth Chandekar mother remarried)

Tags: entertaiunment newsmarathi actorsiddarth chandekar mother remarriedSiddharth Seema Chandekar

Latest Post

Rutuja Bagwe has framed a photo of this special person in her new home
Marathi Masala

…म्हणून ऋतुजा बागवेने नवीन घरी लावला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो, खुलासा करत म्हणाली, “सकाळी उठल्यावर…”

ऑक्टोबर 2, 2023 | 6:42 pm
The Vaccine War director announcement
Bollywood Gossip

‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपट पाहणाऱ्यांसाठी विवेक अग्निहोत्रींनी आणली ‘ही’ ऑफर! सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती

ऑक्टोबर 2, 2023 | 5:11 pm
Deepa chaudhari gave special gift to kabir
Television Tadka

Video: ‘तू चाल पुढं’ मालिकेतील वैरींचा ऑफस्कीन आहे ‘असा’ बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा व दीपा चौधरीचा व्हिडिओ चर्चेत

ऑक्टोबर 2, 2023 | 4:48 pm
Mahesh jadhav won gold medal
Trending

“शाळेत उंचीमुळे…”, ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हे सुवर्णपदक घेऊन…”

ऑक्टोबर 2, 2023 | 3:11 pm
Next Post
mitali mayekar on mother in law wedding

“एवढा मोठा निर्णय तू...”, सासूबाईंनी दुसरं लग्न करताच मिताली मयेकरने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या सासूचं लग्न हे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist