“वर्षा उसगांवकरला उचलून घेतलं तेव्हा…”, पत्नीबाबत खुलेपणाने बोलताना प्रशांत दामलेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले, “तिला असुरक्षित वाटणं…”
आपल्या अभिनयाने ‘नाटकाचे विक्रमादित्य’ अशी वेगळी ओळख निर्माण केलेले एकमेव नाव म्हणजे अभिनेते प्रशांत दामले. प्रशांत दामले हे गेल्या अनेक ...