शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…आणि अरुण कदम चक्क स्वतःच नाव विसरला” समीरने सांगितला धम्माल किस्सा

सौरभ जाधवby सौरभ जाधव
सप्टेंबर 7, 2023 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
samir choughule arun kadam comedy

samir choughule arun kadam comedy

samir choughule arun kadam comedy : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील अनेक कलाकार हे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. या कलाकारांपैकी महाराष्ट्राचे लाडके कलाकार म्हणजे अभिनेते अरुण कदम आणि अभिनेता समीर चौघुले.  महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत हे दोन कलाकार प्रेक्षकांचं मनभरून मनोरंजनकरत असतात. हास्यजत्रेतून ब्रेक घेऊन हे कलाकार काही काळ परदेश दौऱ्यासाठी गेले होते. परदेशातून परतल्यानंतर इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत समीर चौघुलेने सेटवरील सर्व कलाकरांबाबत  मजेशीर पोलखोल केली आहे. यावेळी समीरने अरुण कदम यांचा  एक मजेशीर किस्सा केला आहे.

मुलाखती दरम्यान समीरला सेटवर सगळ्यात जास्त फम्बल कोणाचे असतात असा प्रश्न विचारण्यात आला या बद्दल उत्तर देताना समीर म्हणाला “या मध्ये एकतर माझा समावेश होतो सगळ्यात जास्त फम्बल माझे होतात. कारण डोक्यात एकावेळी अनेक विचार सुरु असतात. पुढे समीर म्हणाला सेटवर आणखी एक व्यक्ती आहे ज्याचे सतत फम्बल पडत असतात ते म्हणजे अरुण कदम. समीर पुढे म्हणाला अरुण कदम चक्क एकदा स्वतःच नाव विसरले होते.(maharashtrachi hasya jatra)

हे देखील वाचा – प्रविण तरडेंची मोठी घोषणा, एसएस राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार, म्हणाले, “त्यांनी मला पाहिलं अन्…”

या व्यतिरिक सेटवर सगळ्यात जास्त वेळ स्क्रिप्ट विसरण हा प्रकार देखील अरुण कदम यांच्या सोबतच घडतो आस देखील समीर यावेळी म्हणाला. हास्यजत्रेत अनेक विषयांवर विविध स्कीट्स सादर केले जातात ज्यामधून हास्यनिर्मिती सोबतच समाज प्रबोधनाच देखील काम केल जात.(samir choughule arun kadam comedy)

हे देखील वाचा – “जन्मतः लेकीच्या हृदयात दोन छिद्र अन् तीन महिन्याची असताना…” अभिनेत्री बिपाशा बासूने सांगितला आयुष्यातील दुःखद प्रसंग

समीर आणि अरुण कदम हे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अरुण कदम हे त्यांच्या विशिष्ट अभिनय शैली साठी ओळखले जातात. तसेच महाराष्ट्राचं हास्य जत्रा या कार्यक्रमात अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना देखील पाहायला मिळतात. या कलाकारांचा सोशल मीडियावरही बराच फॅनबेस पाहायला मिळतो. (maharashtrachi hasya jatra 2023)

Tags: arun kadamentertainmentmaharashtrachi hasy jatramhjsamir choughule
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Rakhi Sawant Adil Durrani Controversy

“माझ्या जीवाला धोका कारण…”, राखी सावंतवर आदिल खानचे गंभीर आरोप, म्हणाला, “मला मारण्यासाठी तिने…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.