शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणदीप हुड्डा व अंकिता लोखंडेच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाकडे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पाठ, एकूण कमाई फक्त…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 23, 2024 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
swatantrya veer sawarkar movie first day collection

रणदीप हुड्डा व अंकिता लोखंडेच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाकडे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पाठ, एकूण कमाई फक्त…

सध्या बॉलिवूडमध्ये नव नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अनेक चित्रपटांची आजवर बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये तो स्वतः मुख्य भूमिकेमध्ये दिसून आला आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री अंकिता लोखंडेदेखील मुख्य भूमिकेमध्ये दिसली आहे. पण या चित्रपटायला प्रेक्षकांनी नक्की कसा प्रतिसाद दिला आहे ते जाणून घेऊया. (swatantrya veer sawarkar movie first day collection )

स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर अवलंबून असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याचित्रपटाच्या निमित्ताने रणदीप पहिल्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. हा चित्रपट चांगली कामगिरी करेल अशी आशा सर्वांनाच आहे. अशातच आता पहिल्या दिवसाच्या  कमाईचे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांवरून या चिटपटाला प्रेक्षकांनी किती पसंती दिली आहे हे समजून येईल.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला ३ महिने पूर्ण, गोव्याला गेले, दत्तगुरुंचे दर्शनही घेतलं अन्…; फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून  येत आहे. पण समीक्षकांच्या मते या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे शनिवार व रविवारच्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा – दादरमध्ये छोट्याशा घरात पुरणपोळ्या विकून घेतलं हक्काचं घर, दिवसाला एक हजारांपेक्षा अधिक पुरणपोळी बनवणारी ही आई आहे तरी कोण?, तुम्हीही करु शकता ऑर्डर

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपट २० ते २५ कोटी रुपयांमध्ये तयार झाला आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी रणदीपने या चित्रपटाच्या निर्मितीसाठी स्वतःचे घर विकल्याचेही सांगितले होते. तसेच या चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी आणि भूमिकेला न्याय देण्यासाठी खूप मेहनत केल्याचेही दिसून आले आहे. त्याने या चित्रपटासाठी तब्बल २६ किलो वजन कमी केले होते. त्याच्या या मेहनतीचे त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वी रणदीपने आपल्या ट्रान्सफोर्मेशन केलेला एक फोटो सोशल मीडियावर आपलोड केला होता.त्या फोटोमध्ये तो खूपच बारीक दिसत होता. त्यावरून ही भूमिका साकारण्यासाठी त्याने खूपच मेहनत घेतलेली दिसून येत आहे. त्याचा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्की काय कमाल दाखवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

Tags: ankita lokhandeRandeep huddaswatantrya veer sawarkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Narkar Video

सणांमध्येही फिटनेसची अशी काळजी घेतात ऐश्वर्या नारकर, होळी स्पेशल पदार्थ बनवला पण…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.