शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हजारो मंडळींच्या उपस्थितीत अंबानी कुटुंबियांच्या सूनेची नाचत एन्ट्री, अनंत अंबानी एकटक पाहत बसला अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 4, 2024 | 1:25 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Video : हजारो मंडळींच्या उपस्थितीत अंबानी कुटुंबियांच्या सूनेची नाचत एन्ट्री, अनंत अंबानी एकटक पाहत बसला अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : सध्या सर्वत्र मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीच्या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. 1 ते 3 मार्च दरम्याने झालेल्या या सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड, हॉलिवूडसहित सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. ही तीन दिवसीय कार्यक्रम थीमवर आधारित होते. पहिल्या दिवशी पॉपस्टार गायिका रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स पार पडला. तसेच यामध्ये स्वतः मुकेश व नीता अंबानी यांनीही परफॉर्मन्स दिले. दोघांच्याही नृत्याला व सादर केलेल्या अभिनयाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ व ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम पार पडला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आऊटडोअर कार्यक्रम असून यामध्ये पाहुण्यांना जामनगर, वनताराची सफर घडविण्यात आली. त्यानंतर रात्री भव्य महाआरती व अनंत व राधिकाच्या ‘हस्ताक्षर’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राधिकाच्या ‘ग्रँड एंट्री’ने सर्वांचेच लक्ष वेधले. राधिकाच्या या एंट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- Video : हजारो सेलिब्रिटींनाही नीता अंबानींनी टाकलं मागे, स्टेजवर नृत्य सादर करताच उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओमध्ये राधिकाने बेज रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. जेव्हा राधिका मंचावर अनंतच्या दिशेने येते तेव्हा तिच्या मागे सुरुवातीला आकाशात फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. त्यानंतर ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘देखा तेनु पहली पहली बार’ या गाण्यावर चालत आली. तेव्हा तिथे उपस्थित असलेले मुकेश अंबानी, नीता अंबानी, श्लोका मेहता,ईशा अंबानी हे कौतुकाने तिच्याकडे बघत होते. मंचावर उभ्या असलेला अनंतही राधिकाकडे प्रेमाने एकटक बघत असलेला दिसून येत आहे. राधिका मंचाजवळ येताच अनंतने तिला हात दिला व मंचावर येण्यासाठी मदत केली. दोघांचा हा सुंदर क्षण कॅमेरामध्ये टिपला गेला. हा व्हिडीओवर सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.    

आणखी वाचा- Video : अंबानींच्या कार्यक्रमात सूनेसह जया बच्चन यांची एन्ट्री, मागून मागून चालत राहिल्या अन्…; ‘त्या’ कृतीमुळे रंगली चर्चा कारण…

‘हस्ताक्षर’ कार्यक्रमासाठी राधिकाने बेज रंगाचा लेहंगा घातला होता  तर अनंतने हिरव्या रंगाची शेरवाणी परिधान केली होती. दोघेही एकमेकांबरोबर खूप सुंदर दिसत होते. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते.अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. खूप थाटामाटात हा सोहळा पार पडला.    

Tags: Anant Ambani Wedding News in MarathiAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsJamnagar Airportradhika merchantRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Lata Mangeshkar Incident

नियम म्हणजे निमय! लता मंगेशकरांनी लग्नांमध्ये गाण्यासाठी दिला होता स्पष्ट नकार, कोट्यवधी रुपयांची ऑफिरही नाकारली होती अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.