गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, अकॅडमीत पहिली आले अन् वडिलांचं निधन, ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला भावुक प्रसंग

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 27, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Yogini Chauk Actress

'कमळी' फेम अभिनेत्रीचा डोळे पाणावणारा प्रसंग

Yogini Chauk Actress: कमळी’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.मालिकेत अभिनेत्री विजया बाबर आणि निखिल दामले यांची प्रमुख भूमिका असून या मालिकेतील आणखी एका भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि ती भूमिका म्हणजे कमळीची आई. अभिनेत्री योगिनी चौक या मालिकेत कमळीच्या आईची म्हणजेच सरोजाची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा: “मराठी शाळेची अवस्था…”, अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझं कुठेच काहीच अडलं नाही कारण…”

योगिनी चौकने नुकतीच ‘इट्स मज्जा’ च्या ‘ठाकुर विचारणार’ या सेगमेंटला मुलाखत दिली. यादरम्यान तिने वडिलांबद्दलचा भावुक प्रसंग सांगत ती म्हणाली, “रीतसर प्रशिक्षण मी घ्यायला हवं हे माझ्या बाबांचं स्वप्न होतं. ते प्रक्षिण मी पूर्ण केलं आणि मी अकॅडमीमध्ये मी पहिली आले. रिझल्ट घेऊन घरी आले तेव्हा बघितलं तर माझे बाबा गेले होते. तो रिझल्ट बघण्यासाठी माझे बाबा नव्हते. त्यानंतर त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी माझ्या नातेवाईकांनी मला ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ मध्ये सहभाग घेण्याचा सल्ला दिला आणि मी हा शो जिंकले.” (Yogini Chauk Actress)

तर अभिनेत्री योगिनी चौक हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास, ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ या मालिकेत सध्या कमळीच्या आईची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुक देखील होताना पाहायला मिळत आहे. याशिवाय तिने अनेक मालिका आणि चित्रपटांत देखील काम केले आहे. (Yogini Chauk Actress)

आणखी वाचा: “माझं तारुण्य डिप्रेसिंग होतं…”, ‘बिग बॉस’ फेम अभिजीत सावंत असं का म्हणाला?, कारण सांगितलं…

Tags: entertainmentkamali serialmarathi actressmarathi entertainment newsYogini Chauk Marathi Actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Prasad Jawade Mother Passed Away

प्रसाद जवादेवर कोसळला दुःखाचा डोंगर, कर्करोगाने आईचे निधन, पत्नी अमृताही भावुक, म्हणाली, "त्यांची आठवण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.