शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जॅकी भगनानी व रकुल प्रीत सिंह यांची लगीनघाई, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला खास सल्ला म्हणाले, “लग्न करायचे असेल तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 16, 2024 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakul preet singh and Jackky bhagnani wedding

जॅकी भगनानी व रकुल प्रीत सिंह यांची लगीनघाई, पंतप्रधान मोदींनी दिला खास सल्ला म्हणाले, "लग्न करायचे असे तर..."

अभिनेता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंह २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या सर्व विधींना सुरुवात झाली असून सोशल मीडियावर समारंभाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. दक्षिण गोव्यामध्ये आलिशान हॉटेलमध्ये जॅकी व रकुलचा विवाह पार पडणार आहे. जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रकुल व जॅकीच्या लग्नाबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. दरम्यान दोघांच्या लग्नाचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे. (Rakul preet singh and Jackky bhagnani wedding)

जॅकी व रकुल यांनी सुरुवातीला भारताबाहेर लग्न करण्याचा विचार केला होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानुसार त्यांनी भारतामध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला.१५ फेब्रुवारीला रकुल व जॅकीची ‘ढोल नाईट’ होती. ‘ढोल नाईट’ नंतरच लग्नाच्या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली. रकुलने या कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह हजेरी लावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रकुलने सुंदर असा लेहंगा परिधान केला असून आपल्या आई,वडील व भावाबरोबर ती येताना दिसत आहे.

आणखी वाचा- लेकीच्या घटस्फोटाला हेमा मालिनी यांचा पाठिंबा, ईशा देओलचा १२ वर्षांचा संसार मोडल्यानंतर म्हणाल्या, “मुलीच्या निर्णयात…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला रकुल व जॅकीने परदेशात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरवात झाली होती. दोघांच्या लग्नाचे आयोजन परदेशात करण्यात येत होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करुन रकुल व जॅकी यांना भारतामध्येच लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोघांनीही गोव्यामध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाचे सर्व विधी गोव्यातील आलिशान अशा ‘ग्रँड आयटीसी’ येथे पार पडणार आहे. लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या थीम पाहायला मिळणार असून लग्न इको फ्रेंडली पद्धतीने करण्यात येणार आहे.

आणखी वाचा – Video : शाहरुख खानचं गाणं अन् हटके स्टेप; साखरपुड्यातील प्रथमेश परबचा डान्स पाहून नातेवाईकही चक्रावले, कौतुक केलं आणि…

इटाइम्सच्या वृत्तानुसार, रकुल व जॅकी केवळ एका डिझायनरने तयार केलेले कपडे परिधान करणार नसून बॉलिवूडमधील इतर डिझायनरकडून देखील कपडे लग्नासाठीचे कपडे घेणार आहेत. यामध्ये तरुण तहलानी, शांतनु व निखिल, फाल्गुनी शेन पिकॉर, कुणाल रावल व अर्पिता मेहता यांचा समावेश आहे.

Tags: b-town coupleBollywood coupleRakul preet singh and Jackky bhagnani weddingweddingwedding in goa
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Johnny Lever On Sucide Phase

वडिलांच्या गुंडगिरीमुळे जॉनी लिवर आत्महत्या करायला गेले अन्…; अनेक वर्षांनी अभिनेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले, "वडिलांना कंटाळून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.