शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इंडस्ट्रीनेच त्यांच्यामधील महिलेला मारलं”, सरोज खान यांच्याबाबात टेरेन्स लुईसचा मोठा दावा, म्हणाला, “पुरुषांची सत्ता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 9, 2024 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
terence lewis on saroj khan

सरोज खान रागावण्यामागचं खरं कारण आलं समोर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे २०२० साली निधन झाले. आता त्या या जगात नसल्या तरीही आजही त्यांचे काम प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी आजवर २००० पेक्षा अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. मात्र त्यांचा राग आजवर सगळ्यांनी पाहिला आहे. त्यांनी रागावल्याचे अनेक किस्से सगळ्यांनीच ऐकले आहेत. अशावेळी त्या कलाकारांबरोबर कशाप्रकारे वागायच्या? त्यांच्यावर किती प्रमाणात रागवायच्या याबद्दल आता नृत्यदिग्दर्शक टेरेंस लुईस यांनी कारणं सांगितले आहेत. तसेच सरोज यांच्याबद्दलचे अनेक खुलासे टेरेंसने स्पष्ट केली आहेत. मात्र असे वागण्यामागे नक्की काय कारणं आहेत हेदेखील टेरेंसने स्पष्ट केले आहेत. (terence lewis on saroj khan)

कॉमेडियन भारती सिंह व हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये टेरेंसने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्याने सरोज यांच्या रागावण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. या मनोरंजन सृष्टीने कसे सरोज यांना वागण्यास भाग पाडले याबद्दल त्यांनी सांगितले आहे. त्याने सांगितले की, “जे लोक विचारतात की सरोज लोकांबरोबर अशा का वागायच्या ? त्यांना हे माहीत असायला हवं की ज्या ठिकाणी पुरुषांची चलती आहे त्या ठिकाणी महिलांनी या काम करणं किती कठीण असतं”.

आणखी वाचा – Video : सिद्धू मुसेवालाचा आठ महिन्याचा भाऊ शुभदीपचा अन्नप्राशन विधी संपन्न, हुबेहूब त्याच्यासारखाच लूक, व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Terence Lewis (@terence_here)

पुढे तो म्हणाला की, “आम्हा पुरुषांना इतकं काही करायची काहीही गरज नसते मात्र एक महिला म्हणून तुम्हाला या पुरुषांची सत्ता असलेल्या क्षेत्रात काम करावं लागेल. पण लोकांनी त्यांच्यामधील महिलेला मारलं. हेच कारण आहे की त्या पुरुषांसारखे वागायच्या. तसेच त्या फार कमी प्रेमाने बोलायच्या”.

आणखी वाचा – शेतात जेवण, अंगणात बसून गप्पा अन्…; अंकिताने होणाऱ्या नवऱ्यासह सूरज चव्हाणच्या गावी केली धमाल, साधेपणाचं होतंय कौतुक

दरम्यान सरोज यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, डान्सिंग क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे ३ जुलै २०२० साली निधन झाले. निधनावेळी त्या 71 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 17 जून २०२० रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती.

Tags: bollywood choreographersaroj khanterence lewis
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Actress Mrunal Kulkarni expressed her feelings for the first time on the demise of her mother.

"घरी दुर्देवी घटना घडली पण…", आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर व्यक्त झाल्या मृणाल कुलकर्णी, म्हणाल्या, "थांबायचं नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.