शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्टायलिश ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा नको तो अवतार पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “फाटके कपडे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 8, 2024 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
urvashi rautela troll

उर्वशी रौतेला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या खूप चर्चेत आहे. व्यावसायिक आयुष्याबरोरच खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. मॉडेल असलेल्या उर्वशीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग बरोबरच तिने अभिनयामध्येही आपले नशीब आजमावले आहे. तिची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा ती अभिनय व मॉडेलिंग व्यतिरिक्त इतर काही कारणांमुळेही ती अधिक चर्चेत असते.  सध्या ती ‘रब्बा करे’ या गाण्याच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान एका विचित्र घटनेची शिकार झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. (urvashi rautela troll)

उर्वशी ‘रब्बा करे’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ च्या सेटवर गेली होती. या शोच्या ग्रँड फिनालेवेळी तिच्या ड्रेसकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले. त्यामुळे तिच्या ड्रेसबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. या सगळ्या प्रकारामुळे ती आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.उर्वशीने काळ्या रंगाचा शीर ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. उर्वशी जशी पोज देण्यासाठी मागे वळली. तेव्हा तिचा ड्रेस फाटलेला दिसला. यामुळे सगळ्यांचे लक्ष गेले आणि समोर आलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – “रिटायर झालो होतो पण…”, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे स्वत:च्या भूमिकेविषयी भाष्य, म्हणाले, “काही महीने घरी…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्वशीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “इतके मोठे लोक आणि फाटके ड्रेस घालतात”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “अरे, हिची ड्रेसिंग कोणीतरी बदला आणि सुधारा”, तसेच अजून एकाने लिहिले की, “हिला स्टायलिस्टची गरज आहे”.

आणखी वाचा – आई झाल्यानंतर लेकीसह पहिल्यांदाच दिसली दीपिका पदुकोण, मुलीच्या गोड फोटोंनी वेधलं लक्ष

दरम्यान, उर्वशीचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फ्रेंच बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “माझी फ्रेंच बोलण्याची कला. जेव्हा तुम्हाला फ्रांसमधून इतकं प्रेम मिळत असेल तेव्हा ती भाषा स्वीकारायलादेखील चांगले वाटते. फ्रेंचमध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी  धन्यवाद. माझे चांगले चाहते”. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.   

Tags: dressingtrollurvashi rautela
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar went to Suraj Chavan village and met him and video viral on social media

अखेर अंकिता वालावलकरही पोहोचली सूरज चव्हाणच्या गावी, होणाऱ्या नवऱ्यासह मरीआईचे दर्शन घेतलं अन्...; भावा-बहिणीचा गोड व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.