शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कॉफ विथ करण’मध्ये मलायका अरोरासह लग्नाबाबत अर्जुन कपूरचं वक्तव्य, खुलासा करत म्हणाला, “आम्ही दोघं…”

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 14, 2023 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arjun Kapoor talks about wedding with malaika arora

Arjun Kapoor talks about wedding with malaika arora

‘कॉफ विथ करण’च्या ८ व्या पर्वाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या पर्वाच्या नवीन भागात अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेता आदित्य रॉय कपूर यांनी हजेरी लावली. या शोमध्ये आलेल्या प्रत्येकालाच करण त्यांच्या रिलेशनशीपबाबत विचारताना दिसतो. या भागातही त्याने अर्जुन व आदित्यला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टींबाबत जाणून घेतलं. त्यात त्याने अर्जुनला त्याच्या व अभिनेत्री मलायका अरोराच्या नात्याबाबत तसेच भविष्यातील नियोजनाबाबत प्रश्न विचारले. यावर उत्तर देत अर्जुनने स्पष्टीकरण दिलं आहे.(Arjun Kapoor talks about wedding with malaika arora)

करतच्या या चॅट शोच्या नवीन भागात अर्जुन, आदित्यने हजेरी लावत स्वतःच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबाबत खुलासे केले. यावेळी करणने अभिनेत्यांच्या रिलेशनशीपबाबत खूप प्रश्न विचारले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला करणने अर्जुनला विचारलं, “तुम्हा दोघांचं (मलायका अरोडा-अर्जुन कपूर) नातं आता जगासमोर आलं आहे. तुम्ही एकमेकांबरोबर एकत्र आयुष्यही जगत आहात. मग आता तुम्ही तुमचं नातं अजून एक पाऊल पुढे(लग्न) घेऊन जाणार का?”.  करणच्या या प्रश्नाचं उत्तर देत अर्जुनने सांगितलं की, “या गोष्टीवर मी एकट्याने मत मांडणं मलायकावर अन्याय केल्यासारखं होईल”.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरामधून अंकिता लोखंडे बाहेर पडणार?, एक चुकी अन् अभिनेत्रीची एक्झिट, प्रेक्षकही चक्रावले

अर्जुन पुढे सांगतो, “मला या कार्यक्रमात येऊन प्रामाणिकपणे उत्तरं देणं आवडेल. पण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आता तयार नाही. मी इथे बसून मलायकाशिवाय आमच्या दोघांच्या भविष्यातील नियोजनाबाबत बोलणं चुकीचं ठरेल. जेव्हा आम्ही हा निर्णय घेऊ तेव्हा आम्ही दोघंही एकत्र यागोष्टीचा खुलासा करु. सध्यातरी आम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप खूश आहोत. आमच्या नात्याने आजवर बऱ्याच कठीण प्रसंगाचा सामना केला आहे. तरीही मी हेच बोलेन की, मी आमच्या नात्याबाबत एकट्याने बोलणं चुकीचं ठरेल”, असं सांगत त्याने मलायकाबरोबर लग्नाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं.

आणखी वाचा – अनन्या पांडेला डेट करण्याबाबत आदित्य रॉयचा खुलासा, करण जोहरने प्रश्न विचारताच म्हणाला, “मी प्रेम…”

अर्जुनने या व्यतिरिक्त त्याच्या फ्लॉप चित्रपटांबाबतही वक्तव्य केलं. अर्जुनने याबाबत सांगिताना म्हणाला, “मी असा अभिनेता नाही ज्याने सुरुवातीपासूनच सुपरहिट चित्रपट दिले”. अर्जुनने एका ठिकाणी यश मिळवलं तर दुसऱ्या क्षणाला त्याने अपयशाचाही सामना केला. प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्यात हिट-फ्लॉप हा काळ असतो.

Tags: arjun kapoorbollywood actorkaran joharkoffee with karan 8malaika arora
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss marathi fame utkarsha shinde shared a post praising marathi actor jitendra joshi

“संवेदनशील, नीडर, रोखठोक...” उत्कर्ष शिंदेची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला, “माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.