गुरूवार, मे 15, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Durga Serial Artist Set Fun

Video ; ‘दुर्गा’च्या सेटवर भुर्जी-पावचा बेत, शूट सुरु असतानाच स्वयंपाक घरात बनवला पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

Durga Serial Artist Set Fun : सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगलाच...

Aishwarya Narkar Answers To His Fan

ऐश्वर्या नारकरांना ‘त्या’ व्यक्तीने थेट डिनर डेटची केली ऑफर, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “२०२५मध्ये…”

Aishwarya Narkar Answers To His Fan : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक...

Dwayne Johnson Controversy

बॉटलमध्ये लघवी करायचा सुप्रसिद्ध अभिनेता, सेटवरील विचित्र वागणूकीमुळे इतरांनाही त्रास, खळबळजनक आरोप अन्…

Dwayne Johnson Controversy : हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. काही काळापूर्वी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता....

Vikrant Massey  Troll

“हिंदू आपल्याच देशात मान्यता मागतोय”, विक्रांत मॅसीच्या विधानावर नेटकऱ्यांनी फटकारलं, म्हणाले, “देशद्रोही…”

Vikrant Massey  Troll : विक्रांत मॅसी त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी अभिनेत्याने केलेल्या भाष्यामुळे...

Rupali Ganguly Filed Defamation Case

सावत्र मुलीवर रुपाली गांगुलीचा मानहानीचा खटला, ५० कोटींची मागितली भरपाई अन्…; आरोपांनंतर मोठं पाऊल

Rupali Ganguly Filed Defamation Case : टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली अनेक दिवसांपासून तिच्या सावत्र मुलीमुळे चर्चेत आली आहे. ईशा वर्मा...

Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवी व पारूच्या जीवाला धोका, धमकीचा फोन आला अन्…; नक्की कोणापासून धोका?

Paaru Marathi Serial Update : 'पारू' या मालिकेत सध्या एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळाली. मालिकेत सध्या दिवाळी...

Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo

प्रिया बापट व उमेश कामतने लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, क्युट रोमँटिक क्षणांनी वेधलं लक्ष, पोस्ट व्हायरल

Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo : मनोरंजनसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, ज्यांनी आपल्या सह-कलाकाराची जोडीदार म्हणून निवड...

Hrithik Roshan Sussanne Khan Son
Ankita Walavalkar Video

अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्याला दिलं महागडं गिफ्ट, तक्रार करत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “किंमत नाही आणि…”

Ankita Walavalkar Video : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पाचव्या पर्वातील सर्व स्पर्धकांची विशेष चर्चा असलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वात...

Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या तब्येतीला पारू कारणीभूत, आदित्यच्या नजरेतून कायमची उतरणार का?, मोठा ट्विस्ट

Paaru Marathi Serial Update : 'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर घरावरील संकट आता गूढ होताना पाहायला...

Page 99 of 456 1 98 99 100 456

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist