शुक्रवार, मे 16, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ankita Walavalkar And Dhananjay Powar Bhaubeej Special Video

धनंजय पोवारसाठी अंकिता वालावलकरने कोकणातून पाठवली खास भेट, शेअर केला व्हिडीओ, अनोखं सरप्राइज अन्…

Ankita Walavalkar And Dhananjay Powar Bhaubeej Special Video : 'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा असलेली...

Rupali Ganguly Husband Post

रुपाली गांगुलीवर सावत्र लेकीने गंभीर आरोप करताच नवऱ्याचं उत्तर, तिला खोटं ठरवलं, म्हणाले, “घटस्फोट झाला म्हणून…”

Rupali Ganguly Husband Post : नुकतीच रुपाली गांगुलीबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ईशा वर्मा नावाच्या वापरकर्त्याने...

Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Suraj Chavan
Rupali Ganguly Step Daughter Esha Verma

“मारण्याची धमकी, तिचे अफेअर अन्…”, सावत्र लेकीचे रुपाली गांगुलीवर गंभीर आरोप, म्हणाली, “हिची खरी कहाणी आणि…”

Rupali Ganguly Step Daughter Esha Verma  : 'अनुपमा' मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. या मालिकेनंतर ती सर्वाधिक मानधन...

Jahnavi Killekar Video

जान्हवी किल्लेकरने दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःलाच दिली भेटवस्तू, ‘Bigg Boss’चं खास ब्रेसलेट बनवलं अन्…; व्हिडीओद्वारे दाखवली झलक

Jahnavi Killekar Video : 'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये टास्क क्वीन म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या जान्हवी किल्लेकरने अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली....

Aishwarya Narkar Answers To Netizen

“तुमचे येडे चाळे समाज हितासाठी का?”, नारकर कपलला पुन्हा नेटकऱ्यांनी डिवचलं, म्हणाल्या, “तुमच्या सारख्या लोकांना गाडून…”

Aishwarya Narkar Answers To Netizen : कलाकार मंडळी म्हटलं की टीका होणारचं. अनेक कलाकार मंडळी अशी आहेत जी अनेकदा ट्रोलिंगच्या...

Paaru Marathi Serial Update
Hruta Durgule On Wedding

ऋता दुर्गुळेचं लग्नाबाबत भाष्य, मुलांमधील हे गुण पाहून दिला लग्न करण्याचा सल्ला, म्हणाली, “निर्णय घेण्याच्या बाबतीत…”

Hruta Durgule On Wedding : आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने तिच्या सौंदर्याने भुरळ घातली. सौंदर्याबरोबरचं ऋताच्या अभिनयाचेही लाखो चाहते...

Sukanya Mone Shared Incident

सीन पाहून सहकलाकाराच्या पत्नीने घेतला होता संशय, सुकन्या मोनेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाल्या, “रात्री दोन वाजता…”

Sukanya Mone Shared Incident : नुकतीच 'झी मराठी' वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ‘झी गौरव अवॉर्ड २०२४’मध्ये जुन्या...

Mahesh Kothare House

सुंदर देवघर, प्रशस्त बैठक व्यवस्था अन्…; कोठारे कुटुंबाचं घर आहे इतकं आलिशान, फोटो पाहून व्हाल थक्क

Mahesh Kothare House : सर्वसामान्यांप्रमाणे प्रत्येक कलाकारचंही घराचं स्वप्न असतं. घर घेतल्यानंतर ते आपल्याला हवं तसं बनवणं आणि त्या घराला...

Page 104 of 457 1 103 104 105 457

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist