Video : कोकणात स्वतःच्या गावी पोहोचली पूजा सावतं, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझं घर…”
आपल्या सहजसुंदर अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी सिनेसृष्टीत ‘कलरफुल’ म्हणून आपली वेगळी...