सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

riteish deshmukh and genelia d'souza

जिनिलीया तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “मला अजून २-३ मुलं पाहिजे पण…”

कलाकार म्हणलं कि एक गोष्ट आपसूक जोडली जाते ती म्हणजे अफवा. हिंदी असो वा मराठी अनेक कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अनेक...

samir choughule sachin goswami

“म्हणून सचिन गोस्वामी मला वडिलांच्या जागी आहेत..” काळजाचा तुकडा म्हणत समीरने सांगितला किस्सा

मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार हे बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तसेच अनेक कलाकार आपल्या अभिनयाबाबत, लिखाणाबाबत इतरांना आपल्या आदर्श...

samir choughule arun kadam comedy

“…आणि अरुण कदम चक्क स्वतःच नाव विसरला” समीरने सांगितला धम्माल किस्सा

samir choughule arun kadam comedy : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील अनेक कलाकार हे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. या कलाकारांपैकी महाराष्ट्राचे लाडके...

samir choughule Shivali Parab

“माझे अपमान ती लिहून ठेवते” समीर ने केली शिवालीची पोलखोल

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम हा आज जगभरात मोठ्या उत्साहाने पाहिला जातो. अनेक वेगवेगळ्या विषयांवर विनोदी पद्धतीने केलं जाणारं सादरीकरण हे...

atisha naik daughter

“माझ्या मुलीला बघून एकाची लाळ गळत होती अन्…”, अतिशा नाईकचा खुलासा, म्हणाली, “छेड काढली…”

atisha naik daughter : अभिनेत्री अतिशा नाईक यांनी अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटनांचा,...

Prajakta Mali Birthday Gift

हास्यजत्रेतील कलाकारांकडून प्राजक्ताला खास गिफ्ट म्हणाली “नवीन फार्महाऊस….”

आपल्या निखळ सौंदर्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. मराठी मालिका, चित्रपट अशा अनेक माध्यमातून अभिनय साकारून प्रेक्षकांचं मानोरंजन...

Urmila Nimbalkar

“बाळानंतर लैंगिक जीवनावर परिणाम?, नैसर्गिकरित्या गरोदर राहिलीस का?”, प्रश्नावर भडकली मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली, “कोणी कसंही…”

कलाकार हा त्याच्या अभिनयासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. परंतु काही कलाकार रुपरी पडद्याव्यतिरिक अनेक सोशल माध्यमांच्या मार्गाने देखील प्रेक्षकांच्या संपर्कात असतात....

Ajay Purkar Subhedar Movie

Video : ‘सुभेदार’ पाहिल्यानंतर अजय पुरकरांची लेक थिएटरमध्येच त्यांना मिठी मारुन रडली, भावुक व्हिडीओ व्हायरल

समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर इतिहासावर अनेक चित्रपट येत असतात. काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या काळजात कायमचं...

gaurav more prasad oak new movie

गौरव मोरेच्या हाती मोठा मराठी चित्रपट, प्रसाद ओकबरोबर काम करताना दिसणार, म्हणाला, “लवकरच…”

एखादा कलाकार त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायला यशस्वी होतो. या हरहुन्नरी कलाकारांच्या यादीत एक नाव हमखास घेतलं...

Ashok Saraf on Seema Deo Death

“माझ्या मोठ्या बहिणीसारखं मी त्यांना…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांना दुःख अनावर, म्हणाले, “कित्येक काळ…”

मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज राहत्या घरी निधन झालं आणि संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. प्रदीर्घ काळापासून...

Page 4 of 48 1 3 4 5 48

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist