Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

jubilee star dada kondke movies on zee talkies

६ ऑगस्टपासून रविवार असणार ‘ज्युबिलीस्टार’ दादा कोंडकेंचा वार ! झी टॉकीज दाखवणार दादा कोंडकेंचे ६ ‘सिल्वर ज्युबिली’ चित्रपट

सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत आमूलाग्र बदल झाला. तमाशापटांची जागा आता विनोदीपटांनी घेतली आणि अस्सल गावरान मातीतला विनोद घेऊन दादा कोंडके...

raghava lawrence chandramukhi 2 first look out

राघव लॉरेन्सच्या “चंद्रमुखी 2″चा फर्स्ट लुक आला समोर, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतही असणार सिनेमात

दिग्दर्शक पी. वासू यांचा २००६ मध्ये रिलीज झालेला "चंद्रमुखी" या सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमातील नायक अभिनेता...

rang maza vegla goes off-air ? promo out

‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? असा असेल मालिकेचा शेवट, प्रोमो समोर

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने मराठी टीव्हीविश्वात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलंय. दीपा आणि कार्तिकची ही अनोखी...

rocky aur rani ki prem kahani box office collection

रॉकी आणि रानीच्या ‘प्रेम कहानी’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद ! तीन दिवसांत कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

बॉक्स ऑफिसवर 'बार्बी' आणि 'ओपनहायमर' या दोन हॉलीवूडपटांनी मागचा आठवडा गाजवल्यानंतर आता गेल्या शुक्रवारी करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी...

gashmeer mahajani replys to fan on ask me section

महाराजांची भूमिका साकारण्यावरून गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला, चाहत्याला उत्तर देत म्हणाला, “थांबा जरा…”

अभिनेता गश्मीर महाजनी याने मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्याने साकारलेल्या अनेक भूमिकांना चाहत्यांची पसंती लाभली आहे. गश्मीर अभिनयासह...

ashok saraf helps 20 backstage artist

पडद्यामागील कलाकारांसाठी अशोक सराफ यांनी उचललं हे पाऊल, भावना व्यक्त करत म्हणाले, “ज्या कलाकारांनी मला मदत केली…”

पडद्यावरील भूमिका हा प्रत्येक कलावंताचा अविभाज्य घटक आहे, मग ती रंगभूमी असो, की मोठा पडदा. कलावंत त्याच्या अभिनयातून रंगभूमीवर सक्षमपणे...

shashank ketkar on mandar devasthali

“जर आम्ही आवाज उठवला नसता आणि…” मंदार देवस्थळींसोबतच्या ‘त्या’ मालिकेतील वादावर शशांक केतकर स्पष्टच बोलला

अभिनेता शशांक केतकर आपल्या चॉकलेट बॉय लूकसाठी विशेष ओळखला जातो. शिवाय त्याचा ऑनस्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना इतका भावतो, ती अनेक तरुणी...

aboli new promo trolled by netizens

अबोलीचा नवा प्रोमो होतोय जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणतात, ‘हे बघून यम स्वतः…’

घराघरात दर संध्याकाळी लागणाऱ्या छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांसाठी जणू जीव की प्राण असतात. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न...

gulabjaam 2 movie announced vaibhav tatwawadi in lead role

बहुप्रतिक्षित फ्रेंचायझी ‘गुलाबजाम’चा दुसरा भाग येणार ! मुख्य भूमिकेत असणार अभिनेता वैभव तत्ववादी

नाटक, मालिका, सिनेमा व वेब सिरीज अश्या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांना नेहमी दिसणारा मराठीतला स्टायलिश अभिनेता वैभव तत्ववादी लवकरच नव्या मराठी...

maharashtrachi hasyajatra returns new promo out

सहकुटुंब हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ पुन्हा एकदा सज्ज ! या दिवशी येणार प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम, प्रोमो समोर

आपल्या तुफान विनोदी स्किट्सने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा लाडका कार्यक्रम म्हणजे सोनी मराठीवरील लोकप्रिय 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'. तुफान विनोदी स्किट्स,...

Page 61 of 62 1 60 61 62

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist