मराठी चित्रपटसृष्टीत महिला कलाकारांना मिळणाऱ्या कमी मानधनाबाबत ईशा केसकरचा खुलासा, म्हणाली, “पैशांमुळे…”
प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कायम तत्पर असतो. पण कलाकारांसमोर जेव्हा मानधनाचा प्रश्न येतो, तेव्हा अनेक वादग्रस्त मुद्दे आपल्याला...